मनोरंजन

नवरीच्या लूकमध्ये दिसली सचिनची लेक सारा; सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

मुंबई | सारा तेंडुलकर साध्या साडी मधील फोटो तुफान व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन तेंडुलकर साध्या आयपीएल मध्ये व्यस्त असला तरी कोटुंबिक कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर नेहमी चर्चेत असतो.

 

 

आश्याताच सचिन ची मुलगी सरा लईमलाईट पासून दूर असली तरी सोशल नेटवर्कर कायम सक्रिय असते.नुकताच सचिन आणि सचिनचे कुटुंबीय एका जवळच्या नातेवाईकाच्या विवाह सोळ्यासाठी उपस्थित असलेले दिसले. या लग्नाचे अनेक फोटो पाहायला मिळाले यात सचिन हा नवरदेवाच्या पाठीमागे उभा असलेला पाहायला मिळाला. शक्यतो तो नवरदेवाच्या मामा आसावा.

 

 

या विवाह सोहळ्या मध्ये सारा तेंडुलकरचा लूक एखाद्या नवरीच्या लूकला साजेसा होता. हातात कलश घेऊन उभी असणारी सरा जणू नवरी आहे की काय असा प्रश्न सर्वांना पडलेला आगदी तुम्हाला सुध्दा पडला असेल. या फोटो मध्ये दिसत आहे की सारा ने हातात कलश, नाकात नात, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात दागिने परिधान केलेले दिसले.

 

 

आकाशी निळ्या रंगाची साडी आणि केसात गजरा तिच्या या लूकला आणखीन उजळून आणत होता. असा हा साराचा महाराष्ट्रीयन लूक मधील पहिलेच फोटो असल्याचं सांगण्यात येत आहे. सचिन तेंडुलकर ने ही शेरवानी परिधान केली होती व त्याने नवरी नवरदेवा सोबत फोटोशूट ही केलें.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close