सरकारी योजना
Zp Yoajan: जिल्हा परिषद योजनेचे अर्ज सुरू; त्वरित करा अर्ज

Zp Yojana | जिल्हा परिषदेच्या योजना – (zp yojna ) नमस्कार मित्रांनो.आपण नेहमीच वेगवेगळ्या योजना बद्दल माहिती घेत असतो.त्याच प्रमाणे या योजना कोण राबवते, कशा पद्धतीने राबवल्या जातात, याची आज आपण माहिती घेणार आहोत. (Zp Yoajan 2022)
(Z.P. scheme) मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की जिल्हा परिषद आपल्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे कर वसूल केले जातात. तर हेच जिल्हा परिषद चे उत्पन्न असते. या उत्पन्नातून जिल्हा परिषद विविध योजना राबवत असते. ग्रामीण भागातील विधवा व अपंग व्यक्ती यांच्या सर्वांगीण विकासा साठी जिल्हा परिषद ही योजना अमलात आणत आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक वर्षी या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील अपंग व्यक्ती तसेच विधवा स्त्रियांना होतो. त्या योजना कोणत्या ते पाहू.
- मिरची कांडप यंत्र व इतर साहित्य वाटप योजना
- मागासवर्गीय शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत तुषार सिंचन दिले जाते.
- विहिरी वरील मोटर या योजने मधून दिले जाते
- अनुसूचित जातीच्या लोकांना झेरॉक्स मशीन दिले जाते
- तसेच पिठाची गिरणी दिल्या जातात.
अपंग व्यक्ती साठी योजना –
- अपंगाना या योजनेतून सायकल दिली जाते
- तसेच झेरॉक्स मशीन देतात
- पिठाची गिरणी चे वितरण करण्यात येते.
नियम व अटी –
- योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा ग्रामीण भागातील असावा.
- लाभार्थी हा अनुसूचित जाती व जमाती चां असावा.
- या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा.
- अनुसूचित जातीच्या लाभार्थी कडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- वय वर्षे 18 पूर्ण असणे गरजेचे आहे.
- लाभार्थ्यांनी अगोदर शासकीय कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला असू नये.
- शेती विषयक योजनेसाठी लाभार्थी कडे जमीन असावी
- जमिनीचा उतारा,सातबारा असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- लाभार्थी चे आधार कार्ड
- जातीचा दाखला
- जमिनीचा सातबारा उतारा
- पॅनकार्ड
- बँक पासबुक
- रहिवाशी दाखला