सरकारी योजना

Post office Scheme : पोस्ट ऑफीस मध्ये गुंतवा 200 रू आणि मिळवा 6 लाख रू पेक्षा जास्त पैसे.

Post office investment plan 2022

Post office scheme | पोस्ट ऑफीस मधे गुंतवणूक करणे 100% सुरक्षित असते.त्यामुळे पोस्ट ऑफीस मधे गुंतवणूक करण्यासाठी लोक वळली जातात. आपण आपल्या सोयीनुसार एक वर्ष,दोन वर्ष किंवा अवृती ठेव योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेत पोस्ट ऑफीस कडून प्रत्येक ३ महिन्याला व्याज ही दिले जाते.(post office investment 2022)

पोस्ट ऑफीस कडून कर्ज मिळते का..
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 18 वर्ष पूर्ण केलेले नागरिक खाते काढू शकतात. वय कमी असेल तर पालकांच्या मदतीने जोड खाते उघडले जाते. पोस्ट ऑफीस मधील या स्कीम मधून कर्ज घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफीसला भेट द्यावी लागेल. हे कर्ज 12 महिन्याच्या मुदतीत मिळू शकते. भरलेल्या रकमेच्या 50% कर्ज मिळते.(post office investment)

तुम्हाला मिळणार ६ लाख पेक्षा जास्त रक्कम (post office offers)
पोस्ट ऑफिस मधील RD SCHEME मध्ये जर दिवसाला २०० रू म्हणजेच 6000 रू प्रती महिना गुंतवणूक करत असाल तर 90 महिन्यानंतर तुम्हाला 6 लाख रुपये 76 हजार रु मिळेल.

समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 6000 प्रमाणे दरवर्षी 72000 हजार गुंतवणूक करत आहात त्याच प्रमाणे 7.5 वर्ष गुंतवणूक करावी लागेल. तर तुमचे 5 लाख 40 हजार रुपये जमा होतील.तर याचे व्याज म्हणून 1 लाख 36 हजार 995 रुपये मिळतात.अशा प्रकारे 6 लाख 76 हजार तुम्हाला या योजनेतून मिळून जातील. याच पद्धतीने RD मद्ये लाखो रुपये मिळतील .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *