आजचे बाजारभाव

Soyabin bajarbhav: आजचे सोयाबीनचे बाजारभावान – 30 नोव्हेंबर

Soyabin Bajarbhav in maharashtra 30 November 2022

Soyabin Bajarbhav | शेतकरी मित्रांनो आज बुधवार ३० नोव्हेंबर २०२२ सोयाबीन पिकाला नगदी पीक मानल जात. गेल्या वर्षी सोयाबीन ला चांगला भाव मिळाला होता. या वेळेस ही सोयाबीन ल चांगला बाजारभाव भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा 8000 पार जाईल अशी होती. मात्र तसे काही दिसून येत नाही. सुरुवातीच्या काळापासून सोयाबीनवर संकट ओढवत असल्याचे दिसून येत आहे. (Soyabin Bajarbhav November)

सोयाबीन काढणीच्या वेळेस जास्त पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन पिकावर परिणाम होऊन पीक उत्पादन कमी झाले. तर आता सोयाबीनच्या किमतीत सतत चढ उतार होताना दिसत आहे. एकंदरीत सोयाबीन पिकावर ग्रहण लागल्याचं दिसतय.(soyabin bajarbhav in maharashtra)

सोयाबीनचे या वर्षी चांगले असतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु त्यांच्या आशेचा किरण वतवरणातच मिसळून गेला. सोयाबीन चा बाजार मधील भाव हा साडे चार हजार ते पाच हजाराच्या आसपास रेंगाळत असताना दिसून येते आहे. आज भोकर बाजार पेठेत 4795 रू सरासरी भाव मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पिवल सोन अस सोयाबीन ला म्हणणं चुकीचं ठरतं आहे. (soyabin bajarbhav 30 November 2022)

इतर ही बाजार पेठेत सोयाबीन चे भाव 5500 पर्यंत दिसून येत आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. आपण आता आपल्या आसपासच्या परिसरातील बाजारपेठेचा सोयाबीन पिकाला मिळालेला भाव काय आहे याचा आढावा घेणार आहोत. (Soyabin Bajarbhav)

आजचे सोयाबीनचे बाजारभाव – soyabin bajarbhav 30 November 2022 in maharashtra

अहमदनगर बाजार पेठ: अहमदनगर बाजार पेठेत सोयाबीन
आज 214 क्विंटल विक्रीसाठी आली. झालेल्या लिलावात कमीत कमी 4400 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तर जास्तीत जास्त भाव 5300 रू होता. तसेच सरासरी भाव 4850 रू नोंदवण्यात आला.

राहुरी वांबोरी बाजार पेठ: या बाजार पेठे मध्ये 16 क्विंटल सोयाबीन ची आवक नोंद केली.कमीत कमी भाव 4700 रुपये तर सर्वाधिक भाव 5375 रुपये मिळाला. तर सरासरी भाव हा 5000 रू नोंद केला गेला.

उदगीर बाजार पेठ: उदगीर बाजार पेठेत आज 2854 क्विंटल सोयाबीन आले. या बाजार पेठेत कमीत कमी 5500 रू भाव मिळाला. तर जास्तीत जास्त 5600 रुपये प्रमाणे भाव मिळाला. तसेच सरासरी भाव 5550 रुपये नोंदवण्यात आला.

कारंजा बाजार पेठ: कारंजा बाजार पेठेत सोयाबीन
आज 3500 क्विंटल विक्रीसाठी आली. झालेल्या लिलावात कमीत कमी 5050 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तर जास्तीत जास्त भाव 5325 रू होता. तसेच सरासरी भाव 5205 रू नोंदवण्यात आला.

श्रीरामपूर वांबोरी बाजार पेठ: या बाजार पेठे मध्ये 60 क्विंटल सोयाबीन ची आवक नोंद केली.कमीत कमी भाव 5200 रुपये तर सर्वाधिक भाव 5400रुपये मिळाला. तर सरासरी भाव हा 5300 रू नोंद केला गेला.

उदगीर बाजारपेठ: उदगीर बाजार पेठेत आज 5568 क्विंटल सोयाबीन आले. या बाजार पेठेत कमीत कमी 5100 रू भाव मिळाला. तर जास्तीत जास्त 5292 रुपये प्रमाणे भाव मिळाला. तसेच सरासरी भाव 5196 रुपये नोंदवण्यात आला.

नागपूर बाजार पेठ: नागपूर बाजार पेठेत सोयाबीन
आज 1058 क्विंटल विक्रीसाठी आली. झालेल्या लिलावात कमीत कमी 4350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तर जास्तीत जास्त भाव 5342 रू होता. तसेच सरासरी भाव 5094 रू नोंदवण्यात आला.

हिंगोली बाजार पेठ: या बाजार पेठे मध्ये 1000 क्विंटल सोयाबीन ची आवक नोंद केली.कमीत कमी भाव 4800 रुपये तर सर्वाधिक भाव 5475 रुपये मिळाला. तर सरासरी भाव हा 5137 रू नोंद केला गेला.

लातूर बाजार पेठ: लातूर बाजार पेठेत आज 19472 क्विंटल सोयाबीन आले. या बाजार पेठेत कमीत कमी 5000 रू भाव मिळाला. तर जास्तीत जास्त 6100 रुपये प्रमाणे भाव मिळाला. तसेच सरासरी भाव 5600 रुपये नोंदवण्यात आला.

जालना बाजार पेठ: जालना बाजार पेठेत सोयाबीन
आज 6007 क्विंटल विक्रीसाठी आली. झालेल्या लिलावात कमीत कमी 4200 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तर जास्तीत जास्त भाव 5650रू होता. तसेच सरासरी भाव 5300 रू नोंदवण्यात आला.

अकोला बाजार पेठ: या बाजार पेठे मध्ये 3906 क्विंटल सोयाबीन ची आवक नोंद केली.कमीत कमी भाव 4000 रुपये तर सर्वाधिक भाव 5475 रुपये मिळाला. तर सरासरी भाव हा 5000 रू नोंद केला गेला.

यवतमाळ बाजार पेठ: यवतमाळ बाजार पेठेत आज 984 क्विंटल सोयाबीन आले. या बाजार पेठेत कमीत कमी 5000 रू भाव मिळाला. तर जास्तीत जास्त 5450 रुपये प्रमाणे भाव मिळाला. तसेच सरासरी भाव 5225 रुपये नोंदवण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close