Soyabin Bajarbhav : आजचे सोयाबीनचे बाजारभाव – 01 डिसेंबर 2022
Soyabin Bajarbhav in maharashtra - 01 December 2022

Soyabin Bajarbhav | नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून सोयाबीन पीक बाजारात येत आहे. सोयाबीन पिकाची कधी आवक जास्त राहते तर कधी कमी अशी आहे. अतरराष्ट्रीय बाजारपेठेचा सुधा या सोयाबीनच्या पिकावर परिणाम जाणवत आहे. शेतकऱ्याच्या सोयाबीन ला योग्य भाव मिळत नसल्याने त्याच्यात नाराजी निर्माण होत चालली आहे. अगोदर जास्त पावसाने पिकांची हानी झाली.आणि पुन्हा व्यापारी वर्गाकडून पाहिजे तसा सोयाबीन ला भाव मिळत नाही.(soyabin Bajarbhav December)
या सर्व संकटातून जे पीक वाचले त्याचेही भाव मनासारखे मिळत नाहीत.आज परत एकदा सोयाबीन चे भाव कमी झालेले आहेत. चला तर मग आज आपल्या आसपासच्या परिसरातील बाजारपेठेचा थोडक्यात आढावा घेऊ.जेणेकरून आपल्याला सोयाबीन चे दर लक्षात येतील.(Soyabin Bajarbhav)
आजचे सोयाबीनचे बाजारभाव (Soyabin Bajarbhav 01 December 2022) –
बाजार पेठ : औरंगाबाद
- कमीत कमी भाव : 5000 रू
- जास्तीत जास्त भाव : 5040
बाजार पेठ :माजलगाव
- कमीत कमी भाव : 4500
- जास्तीत जास्त भाव : 5561
बाजार पेठ : राहुरी वांबोली
- कमीत कमी भाव : 5000
- जास्तीत जास्त भाव :5400
बाजार पेठ : सिल्लोड
- कमीत कमी भाव :5100
- जास्तीत जास्त भाव :5300
बाजार पेठ : उदगीर
- कमीत कमी भाव :5520
- जास्तीत जास्त भाव :5616
बाजार पेठ : कारंजा
- कमीत कमी भाव : 5080
- जास्तीत जास्त भाव :5455
बाजार पेठ : वैजनाथ परळी
- कमीत कमी भाव : 5251
- जास्तीत जास्त भाव : 5601
बाजार पेठ : मनोरा
- कमीत कमी भाव :5200
- जास्तीत जास्त भाव :5651
बाजार पेठ : मालेगाव
- कमीत कमी भाव :4600
- जास्तीत जास्त भाव :5600
बाजार पेठ :राहता
- कमीत कमी भाव : 4500
- जास्तीत जास्त भाव : 5518
बाजार पेठ :धुळे
- कमीत कमी भाव :4900
- जास्तीत जास्त भाव :5300
बाजार पेठ : सोलापूर
- कमीत कमी भाव :4005
- जास्तीत जास्त भाव :5560
बाजार पेठ : अमरावती
- कमीत कमी भाव : 5150
- जास्तीत जास्त भाव :5395
बाजार पेठ : हिंगोली
- कमीत कमी भाव : 5000
- जास्तीत जास्त भाव :5626
बाजार पेठ : नागपूर
- कमीत कमी भाव : 4300
- जास्तीत जास्त भाव :5392
बाजार पेठ : अलामनेर
- कमीत कमी भाव :5300
- जास्तीत जास्त भाव :5422
बाजारपेठ : मेहकर
- कमीत कमी भाव : 4500
- जास्तीत जास्त भाव :5600
बाजार पेठ : लातूर
- कमीत कमी भाव :5151
- जास्तीत जास्त भाव : 6056
बाजारपेठ : धर्माबाद
- कमीत कमी भाव : 5200
- जास्तीत जास्त भाव : 5600
बाजार पेठ : जालना
- कमीत कमी भाव : 4600
- जास्तीत जास्त भाव :5700
बाजारपेठ :अकोला
- कमीत कमी भाव :4300
- जास्तीत जास्त भाव :5460
बाजार पेठ : यवतमाळ
- कमीत कमी भाव : 5000
- जास्तीत जास्त भाव :5560
बाजारपेठ : मालेगाव
- कमीत कमी भाव :5000
- जास्तीत जास्त भाव :5500
बाजार पेठ : चिखली
- कमीत कमी भाव : 4900
- जास्तीत जास्त भाव :=5651
बाजार पेठ : बीड
- कमीत कमी भाव:4300
- जास्ती जास्त भाव :5600
बाजार पेठ : वाशीम
- कमीत कमी भाव :4750
- जास्तीत जास्त भाव :5550
बाजार पेठ : पैठण
- कमीत कमी भाव: 5076
- जास्ती जास्त भाव :5576
बाजार पेठ : चाळीसगाव
- कमीत कमी भाव : 3400
- जास्तीत जास्त भाव :5451
बाजारपेठ : वर्धा
- कमीत कमी भाव :5165
- जास्तीत जास्त भाव :5400
बाजार पेठ : भोकर
- कमीत कमी भाव :4600
- जास्तीत जास्त भाव :5404
बाजार पेठ : दिग्रस
- कमीत कमी भाव:5350
- जास्ती जास्त भाव :5600
बाजार पेठ : शेवगाव
- कमीत कमी भाव : 5400
- जास्तीत जास्त भाव :5400
बाजार पेठ : परतूर
- कमीत कमी भाव:5100
- जास्ती जास्त भाव :5600
बाजार पेठ : देवुळगव राजा
- कमीत कमी भाव :5100
- जास्तीत जास्त भाव: 5300