Soyabin Bajarbhav : आजचे सोयाबीनचे बाजारभाव – 05 डिसेंबर 2022
Soyabin Bajarbhav in Maharashtra - 05 December 2022

Soyabin Bajarbhav in Maharashtra – 05 December 2022
Soyabin Bajarbhav : नमस्कार शेतकरी मित्रांनो,आम्ही आपल्याला नेहमी बाजार भाव ची अपडेट देत असतो. शेतकऱ्यांना कोणत्या बाजार पेठेत आपला माल घेऊन जावे हे कळावे हेच या मागचे उद्दीष्ट आहे. तर मित्रानो आज आपण सोयाबीन या पिकाच्या बाजार भाव विषयी माहिती घेणार आहोत.(Soyabin Bajarbhav December)
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या बाजार पेठेत किती भाव चालू आहे हे शेतकरी मित्रांना कळायला हवे. सोयाबीन चां कमीत कमी भाव किती जास्तीत जास्त भाव किती ,तसेच सोयाबीन या पिकाच्या बाजार भावात सतत होणारी चढ उतार यामुळे शेतकऱ्याची डोकेदुखी वाढत आहे. चला तर मग आपण पाहुयात महाराष्ट्रातील मुख्य सोयाबीन बाजार पेठीतील सोयाबीन चा बाजार भाव.(Soyabin Bajarbhav)
आजचे सोयाबीनचे बाजारभाव – Soyabin Bajarbhav 05 December 2022
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : अहमदनगर
आवक :2136
कमीत कमी भाव :4200
जास्तीत जास्त भाव :5200
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : अमरावती
आवक :15
कमीत कमी भाव :5100
जास्तीत जास्त भाव :5480
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : जळगाव
आवक :407
कमीत कमी भाव :4700
जास्तीत जास्त भाव :5200
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : औरंगाबाद
आवक :421
कमीत कमी भाव :4600
जास्तीत जास्त भाव :5400
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : सीलोड
आवक :192
कमीत कमी भाव :4200
जास्तीत जास्त भाव :5400
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : उदगीर
आवक :672
कमीत कमी भाव :4400
जास्तीत जास्त भाव :5060
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : कारंजा
आवक :6200
कमीत कमी भाव :5160
जास्तीत जास्त भाव :5480
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : श्रीरामपूर
आवक :5420
कमीत कमी भाव :5100
जास्तीत जास्त भाव :5560
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : परळी वैजनाथ
आवक :872
कमीत कमी भाव :5060
जास्तीत जास्त भाव :5540
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : तुळजापूर
आवक : 1600
कमीत कमी भाव :5200
जास्तीत जास्त भाव :5130
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : मोर्शी
आवक :1350
कमीत कमी भाव :4650
जास्तीत जास्त भाव :5200
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : सोलापूर
आवक :972
कमीत कमी भाव :4800
जास्तीत जास्त भाव :5400
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : अमरावती
आवक :12100
कमीत कमी भाव :4350
जास्तीत जास्त भाव :5360
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : नागपूर
आवक : 6712
कमीत कमी भाव :4260
जास्तीत जास्त भाव :5311
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : हिंगोली
आवक :1952
कमीत कमी भाव :4450
जास्तीत जास्त भाव :5240
शेतमाल : सोयाबीन
बाजार समिती : तडकळस
आवक :900
कमीत कमी भाव :4800
जास्तीत जास्त भाव :5200