बॉलीवूड पुन्हा हादरलं! सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक व निर्मात्याचा अचानक मृत्यू

मुंबई | बॉलीवूड सिनेसृष्टीवर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.गेले दोन वर्षाचा काळ चित्रपट सृष्टी साठी खुप दुःखदायक ठरला आहे. चित्रपसृष्टीतील अश्या दिग्गज कलाकारांचे निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. एक झाले की एक मराठी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी मधील दिग्गज कलाकार मंडळी आपण गमावत आहोत. या धक्क्यामुळे चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
चित्रपट सृष्टी मध्ये नेमका चाललय तरी काय असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. अश्या बातम्या समोर येत आहेत की त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही काळात नाही. या वर्षी चित्रपट सृष्टी ने आनेक दिग्गज कलाकार गमावले आहेत.
लता मगेशकर, बप्पी लहरीं, रमेश देव यांसारखे दिग्गज कलाकार चित्रपट सृष्टी ने गमावले. पण चित्रपट सृष्टी मध्ये दुःखद बतम्या येण्याचं प्रमाण काही कमी होताना पहिला मिळत नाहीये. दिग्गज कलाकार गमावले असल्यामुळे चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे.
सध्या चित्रपट सृष्टीवर सोन्याचे दिवस आले आहेत असा म्हंटला तर काय वावग ठरणार नाही. अश्यातच सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक व निर्माते मोहम्मद रियाज यांचे लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. त्यानी त्याचे जवळचे नातेवाईक व मित्र मुशिर आलाम यांच्या सोबत मिळून कंपनी काडली. त्या कंपनीला मुशीर रियाज असा नाव देण्यात आले. मशिर रियाज या कंपनी ने ८० च्या दशकात बॉलीवूड मध्ये खूप मोठं नाव कमावले.
रियाज यानी अमिताभ बच्चन, सनी देओल, दिलीप कुमार,राजेश खन्ना यांसारख्या अनेक दिग्गज कलाकार मंडळीसोबत काम केले. त्यांच्या पाच्यात त्यांची पत्नी एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शेवटच्या क्षणी त्यांचा परिवार त्यांच्या सोबत होता.