सौंदर्याच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींना टाकते मागे रवी शास्त्री यांची बायको

मुंबई | आपण आज भारतीय क्रिकेटचे पूर्व कोच रवी शास्त्री यांच्या पत्नी बद्दल जाऊन घेणार आहोत. रवी शास्त्री हे सध्या आयपीएलच्या सामन्यात हिंदी कॉमेंट्री करताना दिसत आहेत. रवी शास्त्री यांचा T 20 विश्वकाप झाल्या नंतर त्यांचा कोच पदाचा कार्यकाळ संपला.
रवी शास्त्री हे असे खेळाडू राहीली आहेत की त्यांच्या क्रिकेट सोबत वयक्तिक जीवनाबद्दल ही जास्त चर्चेत असायचे.
आज आपण या बातमी मध्ये त्यांच्या पत्नी बद्दल माहिती जाणुन घेणार आहोत. पूर्व क्रिकेटर रवी शास्त्री यांचे संबंध बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग यांच्या सोबत खूप दिवस होते. काही दिवसांनंतर त्याच्या नात्यात दुरावा आला. लग्नं पूर्वी त्यांचे ब्रेक अप झाले. त्यानंतर रवी शास्त्री यांनी 1990 मध्ये रितू सिंग यांच्याशी लग्नं केले. त्यानंतर भारतीय क्रिकेटचे माजी कोच यानी लग्नाच्या 22 वर्षी सोडचिठ्ठी घेतली. 2012 मध्ये त्यांनी पत्नी रितू सिंग यांना तलाक दिला. रितू सिंग या सेना परिवार मधून येत होत्या. त्यांचे वडीलानि आर्मी मध्ये कर्नल पदावर काम केले आहे. रितू सिंग या डॉक्टर आहेत.
रवी शास्त्री यांनी आपले वयक्तिक जीवनाबद्दल कधीही काहीही भाष्य केले नाही. हेच कारण आहे की त्यांची पत्नी कधी जास्त समोर दिसली नाही. त्यांच्या नाट्य बद्दल जास्त माहिती नाही. अशी आफवा आहे की रवी शास्त्री यांच्या वडिलांनी जबरदस्तीने रितू सिंग यांना लग्नला तयार केले होते.