वडीलांच्या कमरेवर बसलेला चिमुकला आहे आजचा सर्वात लोकप्रिय अभिनेता; ओळखा पाहू

मुंबई | ‘लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा’ अभिनेत्या च्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या वडिलांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सध्या सोशल मीडियावर लहान पणीच्या फोटो व्हायरल होत आहेत. या फोटो मध्ये चिमुकले दिसणारे मुले आत्ता चे दिग्गज कलाकार आहेत.
त्यांना व्हायरल झालेल्या फोटो मध्ये ओळखणे खूपच कठीण आहे. तसे आपल्या सर्वांना पडलेला असे अनेक फोटो पाहायला मिळाले असतील. पण आपण त्यांना बरोबर ओळखू शकत नाही. या फोटो मधील हे दोघे कोन आहेत ते तुम्ही ओळखायचे आहे. मी बातमीमध्ये या दोघांचे नाव सांगणार आहे.
जुन्या काळापासून ऍक्शन डायरेक्टर म्हणून काम पाहणारे दुसरे तिसरे कोन नसून अमिताभ बच्चन, गोविंदा या सारख्या दिग्गज कलाकार सोबत काम केले व ते ज्या चित्रपटात काम करतात त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
वडीलांच्या कमरेवर बसलेला हातात बॉल घेतलेला अभिनेता दुसरा तिसरा कोन नसून विकी कौशल आहे. तर त्याचे वडील देखील एक प्रसिध्द निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. त्यांचं नाव तुम्हाला माहीतच असेल, ते शाम कौशल आहेत. हा फोटो पाहून अनेकांना याच बरोबर उत्तर देता आले नाही. मात्र काहींनी उत्तर बरोबर दिले आहे.