विशेष

Mahamesh gat vatap yojna : 20 मेंढ्या व 1 नर मेंढा गट वाटप योजना

Mahamesh gat vatap yojana documents list 2022

Mahamesh gat vatap yojana | नमस्कार मंडळ, आज आपण शेळी मेंढी पालन या योजने बद्दल माहिती घेणार आहोत. महामेश मेंढी पालन योजना ही खास शेतकऱ्यासाठी राबवण्यात येत आहे. जेणेकरून शेतकऱ्याची प्रगती व्हावी व जोडधंदा उपलब्ध व्हावा हा या योजनेचा उद्देश मुख्यउद्देश आहे.Mahamesh mendhi palen yojana

वाचामाझी कन्या या योजने अंतर्गत मिळणार 50 हजार रुपये,असा करा अर्ज.

या योजने अंतर्गत 20 मेंढ्या व 1 नर मेंढा दिला जातो. राज्यातील भटक्या जाती आणि जमाती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मंडळी जर तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकता. या योजनेची सविस्तर माहिती पुढे घेऊयात. Mahamesh gat vatap yojana documents

वाचाया योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार सोलार पंप; लगेच करा अर्ज

महामेष मेंढी गट वाटप यासाठी लागणारी पात्रता –

1. ही योजना भटक्या जाती आणि जमाती यांना लागु होते.
2. लाभार्थी हा 18 ते 60 या वयाचा हवा.
3.या योजनेसाठी 30% आरक्षण महिलांना दिले आहे.
4.अपंगाना ३%आरक्षण दिले आहे.
5. बचत गट पशुपालक कंपन्या भटक्या जाती व जमाती यांना प्राधान्य देण्यात आले आहे
6. अगोदर या लाभ घेतला असेल तर पुन्हा या योजनेसाठी अर्ज करता येत नाही
7 .मागील ३ वर्षात जर पशू संवर्धन विभागाकडून लाभ घेतला असेल तर पुन्हा अर्ज करता येत नाही.
8. कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते
9. अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय वां निमशासकीय सेवेत असू नये.

महमेश या योजने अंतर्गत पुढील लाभ देण्यात येतात.

1.अर्जदाराला 20 मेंढ्या व एक नर देण्यात येतो.
2. शासनाकडून या योजनेसाठी 75% अनुदान दिले जाते.
3.मेंढ्या चे खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान दिले जाते
4.मूरघास करण्याची अनुदान 50% देण्यात येते.
5.mahamesh mendhi palan Gat yojna information

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी अर्ज हा ३० नोव्हेंबर पर्यंत करता येतो.
Online अर्ज करण्यासाठी जवळच्या सायबर कॅफेत् जाऊन अर्ज करावा.

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

👉महामेश मोबाईल app download करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close