चित्रपटसृष्टीला अजून एक धक्का; महेश बाबू आई नंतर वडिलांचे ही निधन
Mahesh Babu father passed away

चेन्नई | दक्षिणेत सृष्टीत चालले तरी काय? सृष्टीला एकावर एक अनेक धाक्के बसत आहेत. दिग्गज कलाकारांच्या जाण्यांना दक्षिणात सृष्टी चित्रपट सृष्टी रिकामी होत चालली की काय असं म्हणण्यात अवघड ठरणार नाही. काही दिवसापूर्वी दक्षिणात सुपरस्टार महेश बाबू यांच्या आईचे निधन झाले होते. या धक्क्यातून बाहेर किंवा सावरकताच अजून एक धक्का महेश बाबु यांना बसला आहे.
बाबु यांच्या वडिलांना काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार महेश बाबू यांच्या वडिलांना हृदयाचा झटका आला होता. उपचार चालू असताना महेश बाबू यांच्या वडिलांचा मृत्यू झालेल्या बातमी समोर आली आहे. त्यांच्या जाण्याने दक्षिणातच सिनेमासृष्टीमध्ये पोकळी निर्माण झाली असून त्यांचं चित्रपट सुरू झाली असलेल्या योगदान मोलाच आहे.
कृष्णा यांनी चित्रपट सृष्टीमध्ये सुरुवातीच्या काळात छोट्या पडद्यावर काम केले त्यानंतर अनेक अमोलग्रह बदल तेलुगु सिनेमा सृष्टीत घडून आणला. अनेक चित्रपटात मुख्य भूमिका साकारली व चित्रपट सृष्टीला वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यांनी रक्षणाचे सिनेमे सृष्टीवर राज्य केले होते या काळात त्यांनी 350 हून अधिक चित्रपटात काम केले. त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते.
आणि श्रद्धांजली वाहिली आहे चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार व मुख्यमंत्री यांनी सुद्धा त्यांच्या जाण्याने खंत व्यक्त केलेली आहे. आत्म्याला शांती देवो व महेश बाबू यांना या दुःखातून सावरण्याची ताकद देऊन हीच ईश्वरचरणी प्रार्थना.