सरकारी योजना

Mahila bachat gat loan: महिलांना बचत गटांकडून मिळणार 20 लाख रुपये कर्ज.

Mahila bachat gat- umed mahila bachat gat

Mahila bachat gat loan

Mahila bachat gat loan scheme: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. त्यापैकी आपण अशीच एक योजना पाहणार आहेत. या योजनेमधून महिलांना 20 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. ते कसे मिळणार याचे सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. (Umed mahila abhiyan bachat gat)

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील महिलांसाठी व्यवसाय करण्याच्या हेतूने किंवा इतर कारणासाठी उमेद या योजने अंतर्गत 20 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे. महिलांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी उमेद योजने अंतर्गत महाराष्ट्रातील गरज असणाऱ्या महिलांना बचत गटाकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या कर्जाचे दर हे एकदम कमी प्रमाणात असतात. कर्जाची प्रक्रिया देखील एकदम सोप्या पद्धतीची असते. (umed mahila abhiyan bachat gat 2022)

उमेद या योजनेमधून महाराष्ट्रातील 15 तर 20 हजार बचत गटांना याचा लाभ होताना दिसत आहे. खेडेगावात जीवन उन्नती या अभियानांतर्गत महिला बचत गट तयार केले जातात. अशा गटांना महाराष्ट्र सरकार हे 20 लाख रू देत आहे. हे पैसे घेऊन महिला व्यवसाय करू शकतात. त्यातून त्यांची प्रगती होत असते. (umed mahila abhiyan bachat gat)

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:

  • आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असावा.
  • बँक पासबुक
  • मतदान कार्ड
  • मोबाईल नंबर

अर्ज कोठे व कसा करावा ?

  • उमेद महिला या योजने अंतर्गत महिलांना 20 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे.
  • हे कर्ज मिळवण्यासाठी तुमचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेत चौकशी करावी.
  • अधिक माहितीसाठी तेथेच सम्पर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *