विशेष

Majhi Kanya bhagyshri | माझी कन्या या योजने अंतर्गत मिळणार 50 हजार रुपये,असा करा अर्ज.

Majhi Kanya bhagyashri documents list

Mazi Kanya bhagyashri | नमस्कार मित्रांनो आज आपण माझी कन्या bhagyshri या योजनेची माहिती घेणार आहोत. ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहे. या योजनेचा हेतू गरिबाच्या मुलीची प्रगती व्हावी, तिचे भविष्य चांगले व्हावे. (Majhi Kanya bhagyashri application form)

वाचाप्रत्येक शेतकऱ्याला मिळणार सोलार पंप; लगेच करा अर्ज

मोठी झाल्यावर तिचे शिक्षण चागल्या प्रकारे व्हावे हा आहे. या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्याला एक मुलगी आहे त्यांना 50 हजार रु तर दोन मुले असतील त्यांना प्रत्येकी 25 हजार असे 50 हजार रुपये मिळतात.या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे व पद्धत आपण पुढे पाहणार आहोत.(Majhi Kanya bhagyshri information)

वाचाप्रत्येक महिलेला मिळणार स्कुटी; त्वरित करा अर्ज 

👉या योजनेचा सरकारी आदेश पहाण्यासाठी येथे क्लिक करा 👈

आवश्यक कागदपत्रे

1. मुलीचा पासपोर्ट फोटो
2.मुलीचा / पालकाचा मोबाईल नंबर
3.रहिवाशी प्रमाणपत्र
4.आधार कार्ड
5.ऑईच किंवा मुलीचं पासबुक
6. 5 लाख पेक्षा कमी उत्त्पन असेल दाखला

अर्ज कोठे व कसा करावा ?

गावातील अंगणवाडी किंवा मराठी शाळेत या योजनेचा फॉर्म मिळतो. तिथे फॉर्म भरून द्यावा. आवश्यक ते कागदपत्रे जमा करावीत नंतर पुढील माहिती तिथेच दिली जाते. आधिक माहिती खाली लिंक मध  दिलेली आहे. (Majhi Kanya bhagyashri documents)

👉अर्ज download करण्यासाठी येथे क्लिक करा.👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close