क्रीडा

भारताच्या विरुद्ध जाऊन साऊथ आफ्रिका संघाकडून का खेळला Mandeep Singh?

मुंबई | आपल्याच देशाच्या विरोधात साऊथ आफ्रिकासाठी खेळला आहे Mandeep Singh . मांदीप सिंगच्या आगोदर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सुध्दा पाकिस्तान कडून फेल्डींग केल्याचं पहिला मिळले आहे. आत्ता ही घटना Mandeep Singh सोबत जोडली गेलेली आहे. Mandeep Singh आत्ता पर्यंत भारताकडून तिन t20 मॅच खेळला आहे.ज्यामध्ये Mandeep Singh ने ८७ धावा केल्या.

Mandeep Singh भारताकडून खेळत असताना एक आर्धाशतक पण केलेलं आहे..तुम्हाला सांगू इच्छितो Mandeep Singh एका समन्या दरम्यान south africa च्या संघाकडून त्यांचा ड्रेस घालून खेळला आहे ते पण भारताच्या विरुद्ध.

ही घटना २०१५ मधील आहे तेव्हा भारत A, Australia A आणि south africa A त्रिकोणी सीरिज खेळायचा चालू होतं. चेन्नईचा उन्हाळा आणि खेळाडूंना झालेली विषबाधामुळे south africa चे १० खेळाडू hospital मध्ये भरती झाले होते. त्यावेळी Mandeep Singh भारताचा १२ वा खेळाडू होता.

सलामी फलंदाज डिकोक यांनी १२४ बॉल मध्ये १०८ रन का होते परंतु फिल्डींगच्या वेळेस उन्हामुळे होत असलेल्या त्रासामुळे त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागले.Mandeep Singh ला south africa च्या डीकोकच्या जागेवर फेल्डिंग करण्यासाठीं पाठवण्यात आले.

परंतु Mandeep Singh chya ड्रेसच्या मागे आडी ले चा नावं होत.९ ऑगस्ट २०१५ रोजी खेळला गेलेल्या या सामन्यात south africa संघाने ५० षटकात २४४ धावाच लक्ष भारताच्या A संघा पुढे ठेवलं होतं. भारताच्या A टीमने २ विकेट घालूवून हा सामना जिंकला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *