देशावर शोककळा! आसाम मध्ये झालेल्या दुर्घटनेत ११ जवान शाहिद; स्थानिक नागरिक ही दगावले

आसाम | शनीवारी संध्याकाळ पर्यंत सापडले’ल्या एकूण 34 मृ’तदेहांपैकी आकरा स्थानिक नागरीक आणि 21 प्रादेशिक लष्करातील जवान आहेत, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनकडून सांगिन्यात. आजुन आट्टाविस लोक आहेत.त्यात लष्कराचे सात आणि 21स्थानिक नागरिक, अजून सापडले नाही.
आतापर्यंत अठरा जणांची सुटका करण्यात आली आहे. गुरुवार पर्यंत, तेरा लष्कराचे जवान आणि ५ नागरिकांना ढिगाऱ्या खालून जीव वाचवण्यात आले होते, तर ३ऱ्या दिवशी शनिवारी एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर जवान आणि पोलिसां कडून आणखी पस्तीस जणांचा शोध सुरूच असल्याचे समजते.
आत्ता साध्या, शोध पथकांनी दोन वेग वेगळ्या ठिकाणी शोध केले आहे कारण या ठिकाणांहून बहुतेक मृतदेह सापडले आहेत. चौवदा लष्करी जवानांचे पार्थिव शरीर, ज्यात 1 जे सी ओ आणि बारा इतर श्रेणी तील प्रादेशिक लष्करा च्या कर्मचार्यांचे पार्थिव शरीर दोन आय ए एफ विमाने आणि भारतीय लष्कर हेलिकॉप्टर ने संबं:धित होम स्टेशनवर पाठवण्यात आले, तर एक पार्थिव रस्त्याने कांगपोकपी जिल्ह्यात, पुष्प हार अर्पण केल्यानंतर पाठवण्यात आला आहे. इंफाळ येथे सकाळी पूर्ण लष्करी सन्माना ने आणले.
लष्करा च्या दार्जिलिंग आणि सिक्कीम येथील 11 गोरखा जवानांचे पार्थिव शरीर बागडोगरा विमानतळा वर पोहोचनार आहेत आणि पुष्प हार अर्पण करून समारंभा सह औपचारिक कार्यक्रम होणार होईल. लष्करी परंपरेनु’सार संबंधित होम स्टेशनवरही असाच योग्य सन्मान करण्यात येणार आहे. शुक्रवारी, मुख्यमंत्री सिंग यांनी दुसऱ्यांदा शोध मोहिमेची वैयक्तिकरित्या देखरेख करण्यासाठी स्वतः साइटला भेट दिली. त्यांच्या सोबत मंत्री व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.