मनोज वाजपेयी यांची बायको आहे खूप सुंदर बघून तुम्हाला पण आश्चर्य वाटेल

मुंबई |मनोज वाजपेयी (Manoj Bajpai) हे बॉलिूडमधील दिग्गज कलाकार आहेत .२३ एप्रिल ला त्यांचा वाढदिवस असतो ते आता ५३ वर्षाचे आहेत त्यांचे चित्रपट सत्या, शुल, जुबेदा , पिंजय ,१९९७१ अश्या अनेक चित्रपटात त्यांनी आपल्या अक्टिंग ची चाप सोडली lockdown मुले त्यांनी आपला ५१ वा वाढदिवस उत्तराखंड मध्ये साजरा केला .ते त्यांच्या परिवारासोबत. अटकून पडले होते.
मनोज वाजपेयी यांनी शबाना रझाशी लग्नं केला आहे.शनामा ही करिब चित्रपटात दिसली होती. १९९८ मध्ये चित्रपट करीब मधून आपल्या करियर ची सुरुवात केली होती. शबाना याचां मुस्लिम परीवारामध्ये जन्म झाला आहे . १८ एप्रिल १९७७ मध्ये शबाना रझा यांचा जन्म नांदेड मध्ये झाला होता. शबाना देल्ही मध्ये शिक्षण घेत असताना त्यांची ओळखं वेदू विनोद चोपडा बरोबर झाली.चोपडा यांनी शबाना यांना चित्रपट करिंब साठी घेतला.तेव्हा शबानाच नाव शबाना बदलून नेहा ठेवण्यात आले .तेव्हा पासून शबानाला नेहा म्हणूनच ओळखला जायचा.
नेहा यांनी २००६ मध्ये मनोज वाजपेयी यांच्याशी लग्नं केला. नेहाचा चित्रपट कारीब व मनोज वाजपेयी यांचा सत्या हा चित्रपट सोबतच प्रकाशित झाले होते . तेव्हा त्यांची ओळख झाली होती. तेव्हा पासून ते एकमेकांच्या प्रेमात होते . त्यांना आत्ता एक मुलगी सुद्धा आहे . लग्ना नंतर नेहा चित्रपटात कधी दिसल्या नाहीत.
सध्या नेहा हाऊस वाइफ म्हणूनच राहतात कुटुंबाची काळजी घेणं त्यांना आवडता .त्याची मुलगी सुद्धा खूप छान दिसते व मनोज वाजपेयी हे . आपली कला वेगवेगळ्या माध्यमातून