मनोरंजन

बॉलीवूड हादरले! मंदिरा बेदी नंतर या सुप्रसिध्द अभिनेत्रीच्या पतीचे अचानक निधन

बँगलोर | तमिळ  मधील प्रसिद्ध आभिनेत्रीच्या पतीचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले. मीनाचे पती विद्यासागर यांचे 48 व्या वर्षी मंगळवारी रात्री शहरा मधील एक निजी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला . आभिनेत्रीच्या जवळच्या वक्तीने दिलेल्या माहिती नुसार सांगण्यात आले आहे की विद्यासागर हे या वर्षी मार्च मध्ये फुफ्फुस रोगच्या तक्रारी नंतर त्याच्यावर  अपचार करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात होते.

कोविड-19 च्या काळात विद्यासागर याना  कोविड-19 लागण  झाल्याचे वृत्त होते. तरी त्यांना नीट करायला डॉक्टरांना यश आले. सुत्रांच्या माहिती नुसार फुफुसाच्या त्रासापासून नीट करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये भरती झाले. विद्यासागर यांची  तब्येत मंगलवारी खराब झाली आणि रात्री जवळपास 7 वाजता त्यांचं मुत्यूं झाला.

चैनेई मध्ये होणार आतिंम संस्कार- त्यांचा आतिंम संस्कार दुपारी २ वाजता चैनेई बोसेंट नगर सुंसान घाटात होणार आहे. मीनाने तीन दशक मध्ये जास्त दिवस तमिळ, तेलगू,कर्नाटक आणि मलयालम सीमा  मधी मोठ पैमाने  काम केलं आहे. त्यानंतरच अभिनेत्री मोहनलाल ची दृषम आणि कमाल हसन यांनी आववाई शनमुगी यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close