क्रीडा

क्रिकेट जगतात पसरली शोककळा. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचे झाले निधन.

Mourning spread across the cricket world. Australian player passed away.

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियन एका खेळाडूचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. निधन झालेल्या खेळाडूचे नाव ऍलन थॉमसन आहे. ऍलन यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये क्रिकेट विश्व खूप गाजवल होत. त्याचे निधन झाले आहे. पहिली विकेट थॉमसन ने वन डे मालिकेत घेतली होती. त्याच्यावर हीप रीपल्समेट चे ऑपरेशन झाले होते.

 

कसोटी सामन्यात ऍलन हा खूप प्रसिद्ध होता. ऑस्ट्रेलिया कडून खेळी खेळणारा ऍलन हा ब्रिसब्रेन आणि पर्थ या ठिकाणी दोन सामने खेळला. परंतु त्याची पुढील सामन्यासाठी त्याची निवड करण्यात आली नव्हती.

 

त्यावेळी कोणतेही खेळी न खेळता पावसामुळे सामने रद्द करावे लागले होते. त्या अगोदर ऍलन ने पाचवा आणि सहावा सामना खेळला होता. पावसामुळे मेलबर्न मधील तीन दिवस वाया गेली. सामने रद्द करण्याचे पंचांनी ठरवले.परंतु दोन्ही संघांनी वन डे सामने खेळण्याचे सुचवले.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. याच सामन्यात ऍलन ने पहिलीच विकेट पडली होती. तसेच स्क्वेअर लेगवर बिल लॉरीकरवी ज्योफ बॉयकॉटला आऊट देखील केले. या वेळी ऍलन ने एक बळी घेतला होता.

 

त्याने ऑस्ट्रेलिया साठी एकूण चार सामने खेळले. तसेच १२ बळी घेतले आहेत. त्याअगोदर त्याने ४४ सामने खेळले होते. त्याच्या जाण्याने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. क्रिकेट पटुमधून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *