इतर

निःशब्द! 6वी मध्ये शिकणाऱ्या चिमुकल्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; फुटबॉल खेळताना खाली पडला अन्… कारण वाचून धक्काच बसेल

Mute! 6th-grader dies of heart attack; He fell down while playing football and... you will be shocked to read the reason

गोंदिया | खेळण्याच्या बागडण्याच्या वयात आनंद मिळवण्याच्या वयात हृद्य विकाराचे तीव्र झटके येताना दिसतात याचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. अशीच एक गोंदीयातील नवोदय विद्यालयात काळीज हेलवणारी घटना घडली आहे. खेळण्याच्या वयात शाळकरी मुलाला भोवळ आली. हृदय विकाराचा झटका आला. यामुळे गोंदीयातील ही हृद्यद्रावक मन हेलवनारी घटना घडली आहे.

 

गोंदीयातील नवोदय विद्यालयात एका सहावीच्या मुलाला भोवळ येऊन हृद्यविकाराचा झटका आला. यावेळी मुलगा शाळेच्या क्रीडांगणावर फुटबॉल खेळत असताना शारीरिक शिक्षणाच्या तासाला ही घटना घडली आहे. गुरुनानक जयंती निमित्त त्याचे अशी वडील भेटून गेले होते.

 

सायंकाळी फुटबॉल खेळताना ही घटना घडली आहे. अशावेळी त्याला शिक्षकांनी नवेगाबांध येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर येथील डॉक्टरांनी साकोली येथील रुग्णालयात दाखल केलं. परंतु येथील डॉक्टरांनी हृदयविकारानं मृत्यू झाल्याचं घोषित केलं आहे.

हृदय विकाराच वाढतंय प्रमाण – 

  1. सध्याची जीवनशैली (lifestyle) हे एक हृदयविकाराच कारण आहे.
  2. तसेच कमी झोप ( Sleepless) हे दुसर कारण आहे.
  3. ताण तणाव( stress) हे हृद्यविकराच कारण आहे.
  4. डायबिटीस ( Diabetes) म्हणजेच मधुमेह यामुळे देखील हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे.
  5. (Fatt) म्हणजेच लठ्ठपणा हे देखील हृदयविकाराचा कारण आहे.

मॅक्स विगेल या चार वर्षाच्या मुलाला देखील हृदयविकाराचा झटका आला. तसेच यावेळी गोंदियातील 11 वर्षाच्या मुलाला झटका आल्याचं समजतंय.

लक्षणे –

  1. श्वास कमी होणे
  2. हृदयाचे ठोके वाढणे किंवा कमी होणे
  3. पोटात आणि पायावर सूज
  4. हृदयातून वेगळाच आवाज येणं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close