मनोरंजन

निःशब्द! भावाचा फटाक्या सोबत खेळ; बहीण रक्ताच्या थारोळ्यात, पण पुढे जे घडलं ते पाहून डोळ्यात पाणी येईल

मध्य प्रदेश |कारजू गावात वास्तव्यात असलेल्या गोवर्धनलाल माली यांच्या घरात गोवर्धन पूजा होती. गोवर्धनलाल शेतकरी आहेत. पुजेनंतर त्यांची मुलगी टीना ही वीस वर्षे व लहान भावासह फटाके फोडत होती. भाऊ स्टिलच्या जेवण्याच्या डब्यात सुतळी बॉम्ब ठेऊन फोडू लागला. टीना त्याचा व्हिडीओ काडात करत होती. बॉम्ब फुटताच स्टिलच्या डब्याचा टोकेदार तुकडा तिच्या पोटात घुसला. टीना रक्तबंबाळ झाली. तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच तिनं जीव सोडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला आहे.

मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये दिवाळीच्या आनंदावर दुःखाचं सावट पडलं. आनंदची जागा अवघ्या काही क्षणांत दुःखणी नं घेतली. स्टिलच्या टिफिनमध्ये लावलेला फटाका फार्मसीच्या विद्यार्थिनीसाठी जीवघेणा व मृत्यू देणारा होता. डब्याचा तुकडा विद्यार्थिनीच्या पोटात चिरत घुसला. मंदसौरच्या भावगढतील कारजू गावात ही घटना घडली.

टीना मंदसौरच्या खासगी महाविद्यालयात फार्मसीचं शिक्षण घेत होतं. सोबत ती ब्युटी पार्लरदेखील चालवत होती. तीन भावंडांमध्ये टीना सर्वात मोठी होती. तिच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभ्यासात हुशार, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असलेली मुलगी गेल्यानं गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आपण सर्व जण मिळून तिच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करून ईश्वर चरणी हिच प्राथर्ना करू तिच्या कुठुंबाला दुःख सहन करण्याची ताकत दे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close