क्रीडा
Cricket | IPL हरभजन सिंग व मोहम्मद कैफ यांच्या छतावरच्या क्रिकेट नियम आहेत वेगळे;हसून हसून पोट धुकेल

मुंबई | (IPL) च्या मोसमात क्रिकेटचा सगळेच आनंद लुटणयासाठी सज्जा असतात या मध्ये हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफ पण कमी नाहीत. हरबजन सिंग व मोहम्मद कैफ छतावर क्रिकेट खेळत असताना हरबजन सिंग फलंदाजी करताना दिसत आहे
या मधे त्याच्या बॅटला बॉल लागत नाही तरी तो चिडून धावा कडतो .धावा कडात असताना तो परत बॅट मधे घालून बॉल दुसऱ्या दिशेने तोळवतो व परत धाव घेण्याचा प्रयत्न करतो आणि धाव पूर्ण पण करतो. Video link :- https://fb.watch/cHvjkMNevo/
तो चेंडू मोहम्मद कैफच्या हातात येतो. मोहम्मद कैफ चेंडू स्टँप ला लावतो आणि अपायरकडे आपिल करतो. त्यानंतर संघातील प्रत्येक खेळडू हसताना पहिला मिळत आहे.असे नाविन नियम आहेत हे हरबजन सिंग म्हणत आहे.आसा सांगणारा तो व्हिडिओ पण त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.