मनोरंजन

मुसळधार पावसामुळे नोरा फतेहीची उडाली तारांबळ…, आवरता आला नाही स्वतःचा पदर आणि झाला असा खुलासा….

मुंबई | पावसाळ्यात मुंबईकरांची मोठी तारेवरची कसरत सुरू असते. अनेक मुंबईकर जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. कारण नेहमीच पावसाळ्यात मुंबईची तुंबई होतच असते. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज कलर देखील दिलेला आहे. अशा त्या पावसाचा फटका एका अभिनेत्रीला देखील बसला.

 

अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून डांसर नोरा फतेही आहे. नोरा तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे सर्वांना स्वतःकडे आकर्षित करते. अशाच सोमवार येथे डान्स दिवाने ज्युनियर या शोच्या सेटवर स्पॉट झाली. या दिवशी दुपारी पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे नोराला सेट ते व्हॅनिटी व्हॅन पर्यंत पोहचण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नोराने डान्स दिवाने जूनियर्सच्या शुटींग साठी गुलाबी रंगाची सुंदर साडी घातली आहे. या साडीत तिचं रूप अधिकच खुलले आहे. मात्र या लूकमुळे पावसात तिची चांगलीच धांदल उडाली.

 

तिने साडी घातल्याने व्हॅनिटी व्हॅन पासून सेट पर्यंत तिला एक गाडी घेऊन आली. मात्र तिथून परत सेटवर जाताना तिची खूप गडबड झाली. कारण साडी म्हटलं की, रिकाम चालता चालता अनेक मुलींच्या नाकी नऊ येतात त्यात नोरा तर पावसात साडी सांभाळत होती. तिने आपली साडी गुडघ्यांपर्यंत वरती घेतली होती. तसेच ड्रायव्हरने तिच्या साडीचा पदर पकडला होता.

 

असं करत ती कशी बशी सेट पर्यंत पोहचली. पण परत तिथून निघत असताना तिची फजिती झाली. नोरा पुन्हा एकदा साडी पडकडून बाहेर येत होती. यावेळी तिची साडी सांभाळण्यासाठी तिच्या बरोबर एक मुलगी होती. तिने मागून नोराची साडी पकडली होती, आणि नोरा स्वतःचा पदर सांभाळत होती. मात्र यात तिचा तोल गेला आणि पदर काही पडला. आता असं झाल्यावर तिथे असलेल्या सगळ्यांच्या नजरा जिथे जायच्या होत्या तिथे गेल्याच. त्यामुळे ती उपस् मुमेंटची शिकारी झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close