मनोरंजन

एकेकाळी बॉलीवूड गाजवणाऱ्या अभिनेत्यावर आली खूपच वाईट वेळ जगण्यासाठी विकावे लागतात शेंगदाणे?

मुंबई | द कपिल शर्मा शो यामधून अनेक अनेक कलाकारांनी प्रसिद्ध मिळवली. हा शो भारतातच नाही तर जग जगभरात जगभरात प्रसिद्ध झाला. या शोमध्ये अनेक दिखलाकार तसेच क्रीडा विश्वातील मंडळी हजेरी लावतात. कपिल शर्मा शो मुळे अनेक कौटुंबिक जीवन आनंददायी होऊन गेलेले आहे.

 

कपिल शर्मा शो मधून अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली. छोट्या पडद्यावर काम करणारे मंडळी मोठ्या पडद्यावर कामे मिळू लागली. या शोमध्ये अनेक कलाकार महिलांचे खूप साखर करून कॉमेडी शो साजरा करत होतो. आपल्या विनोदी शैलीने सगळ्यांना हसवणारा कलाकार म्हणजे सुनील ग्रोवर. हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अनेक प्रकारे आपल्या सोशल मीडियाद्वारे प्रकाश झोतत असतो.

 

सुनील आणि कॉमेडी व्हिडिओ काढून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज असतो. त्याच्या कॉमेडीचा मोठा चाहता वर्ग देखिल आहे. तुम्ही केलेल्या सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे खूपच चर्चा रंगली आहे. या पोस्टमध्ये तो समुद्रकिनारी शेंगदाणे विकत असताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे त्याच्या उलट सुलट चर्चा सुरू झाल्यात.

 

https://www.instagram.com/reel/Ck7qlF4A4CH/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

या व्हिडिओमध्ये तो शेंगदाणे खाण्यासाठी काय प्रेक्षक वर्गांना बोलवत आहे. त्याच्या त्यांनी कमेंट मध्ये लिहिले आहे की ‘कपिल शर्मा शो सोडल्यामुळे ही परिस्थिती झाली. पत्ता सांगा आम्ही पण येतो शेगदाणे खायला , शेंगदाणे कसे किलो दिले भैया, परत कपिल शर्मा शोमध्ये आमच मनोरंजन कार्यासाठी या’, अशा प्रतिक्रिया सुनीलच्या त्या व्हिडीओ वर पहायला मिळत आहेत. सुनीलने हा व्हिडीओ फक्त चाहत्यांच्या मनोरंजना साठी शेअर केला आहे. असे या आधी पण अनेक व्हिडीओ तो कायमच शेअर केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close