आजचे बाजारभाव

Petrol-Diesel price: आजचे पेट्रोल-डिझेल दर- 05 डिसेंबर 2022

Petrol Diesel price in india 05 December 2022

Petrol Diesel price in india 05 December 2022

 

Petrol Diesel price : सोमवार, 05 डिसेंबर 2022 – नमस्कार मित्रांनो,आज धावपळीच्या जीवनात सगळ्यांचा कामे फास्ट आणि लवकर व्हावी असे वाटते. त्यासाठी गाड्यांना अधिक महत्व आले आहे. म्हूनंच प्रत्येक व्यक्तीकडे एक तरी गाडी असते. (petrol Diesel rate)

वाढत्या महागईमुळे मुळे सर्वच क्षेत्रात वस्तूंची किमती देखील वाढल्या आहेत. आज आपण पेट्रोल विषयी माहिती करून घेणार आहोत. कोणत्या शहरात पेट्रोल चा दर किती रू आहे. कोणत्या शहरात सर्वात अधिक दर आहे. याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.(petrol-diesel price)

कच्च्या तेलात घसरण झाल्याचे दिसून येत आहे . गेल्या आठवाभरापासून कच्या तेलात घट सातत्याने होत असल्याने दिसून येते आहे.तेल उत्पादक देशांसोबत आज बैठक आयोजित केली आहे.तसेच भारतीय पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जागेवरच खेळत आहे.(oil prices in the India market)

आंतरराष्टरीय बाजारपेठेत कच्चे तेल सातत्याने घसरत चालले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तेल उत्पादन करणाऱ्या देशांनी पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी 2023 मद्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलावरील झाल्याचे आढळून आले आहे. परंतु भारतीय बाजापेठेतील पेट्रोल डिझेलचे दर जागचे हलले नाहीत.

मुंबईत शनिवारी 106.31 रू प्रती लिटर पेट्रोल तर डिझेल 94.27 प्रती लिटर होते. दिल्लीत पेट्रोल 96.72 प्रती लिटर तर डीजेल 89.62 रू प्रती लिटर दराने उपलब्ध होते. गंगानगर मध्ये 113.42 रू प्रती लिटर पेट्रोल आणि डिझेल 98.24 रू प्रती लिटर दराने विक्री करण्यासाठी उपलब्ध होते.(oil prices)

Today Petrol Diesel price 05 December 2022 : भारतातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल

काही ठिकाणी भारतात स्वस्त दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होते. महाराष्टातील पेट्रोल चा दर हा 100 रुपये होता. तर डिझेल चा दर हा 80 रुपये पर्यंत होता. मुंबई मद्ये पेट्रोल दर हा 106 रू होता. 2 तारखेपासून मुंबई मद्ये कोणताही बदल झालेला दिसून आला नाही. 15 जुलै पासून पेट्रोल चे भाव स्थिर आहेत.

इंधन दरातील शेवट चा बदल…

या वर्षीच्या जानेवारी महिन्यात पेट्रोल चे भाव वाढले होते . परंतु एप्रिल महिन्यांपासून या किमतीत कसलाच बदल झालेला आढलून आला नाही. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील कर कमी केल्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आजचे पेट्रोल आणि डिझेल चे दर
ठिकाण :औरंगाबाद
पेट्रोल:106.24 प्रती लिटर
डिझेल :92.27 प्रती लिटर

ठिकाण :धुळे
पेट्रोल:106.4 प्रती लिटर
डिझेल :92.57 प्रती लिटर

ठिकाण : कोल्हापूर
पेट्रोल:106.73 प्रती लिटर
डिझेल :93.25 प्रती लिटर

ठिकाण :मुंबई
पेट्रोल:106.73 प्रती लिटर
डिझेल :94.27 प्रती लिटर

ठिकाण : नाशिक
पेट्रोल:106.06 प्रती लिटर
डिझेल :92.58 प्रती लिटर

ठिकाण :पुणे
पेट्रोल:106.67 प्रती लिटर
डिझेल :93.16 प्रती लिटर

ठिकाण : ठाणे
पेट्रोल:105.85 प्रती लिटर
डिझेल : 92.36 प्रती लिटर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close