आजचे बाजारभाव

Petrol Diesel price : आजचे पेट्रोल आणि डिझेल चे भाव- 07 डिसेंबर2022

Petrol Diesel price in india 2022

Petrol Diesel price : नमस्कार मित्रांनो आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या बाजार बद्दल माहिती घेत असतो आज आपण डिझेल आणि पेट्रोल यांच्या दरात काय बदल झाला आहे त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत. भारतातील काही प्रमुख शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत काय बदल झालेला आहे. कोणत्या शहरात किती रुपये चालू किंमत आहे हे पाहणार आहोत. (petrol price in Mumbai)

 

Today petrol price – आजचे पेट्रोल डिझेल दर 

ठिकाण :लखनौ

पेट्रोल: ९६.६२ प्रती लिटर

किमतीतील फरक ०.५

डिझेल :८९.८१ प्रती लिटर

किमतीतील फरक ०.०५

ठिकाण : दिल्ली

पेट्रोल:९६.७२ प्रती लिटर

किमतीतील फरक०.५५

डिझेल :८९.६३ प्रती लिटर

किमतीतील फरक ०.००

ठिकाण :पाटणा

पेट्रोल:१०७.७४ प्रती लिटर

किमतीतील फरक०.००

डिझेल :९४.५१. प्रती लिटर

किमतीतील फरक ०.४५

ठिकाण :जयपूर

पेट्रोल:१०८.६८ प्रती लिटर

किमतीतील फरक०.३५

डिझेल :९३.५६ प्रती लिटर

किमतीतील फरक ०.४७

ठिकाण :पुणे

पेट्रोल:१०६.०१ प्रती लिटर

किमतीतील फरक०.७०

डिझेल :९२.५३ प्रती लिटर

किमतीतील फरक ०.४६

ठिकाण : आग्रा

पेट्रोल:९६.४७ प्रती लिटर

किमतीतील फरक०.०५

डिझेल :८९.६४ प्रती लिटर

किमतीतील फरक०.०९

ठिकाण :मुंबई

पेट्रोल:१०६.३६ प्रती लिटर

किमतीतील फरक०.६५

डिझेल :९४.८७ प्रती लिटर

किमतीतील फरक०.०९

ठिकाण :अहमदाबाद

पेट्रोल:९६.३२ प्रती लिटर

किमतीतील फरक०.८

डिझेल :९१.९६ प्रती लिटर

किमतीतील फरकo.oo

ठिकाण :सालेम

पेट्रोल:१०३.८४ प्रती लिटर

किमतीतील फरक०.१०

डिझेल :९५.४५ प्रती लिटर

किमतीतील फरक०.१३

ठिकाण :नागपूर

पेट्रोल:१०६.०३ प्रती लिटर

किमतीतील फरक०.००

डिझेल :९२.५८ प्रती लिटर

किमतीतील फरक०.०१

ठिकाण :नाशिक

पेट्रोल:१०६.७४ प्रती लिटर

किमतीतील फरक०.२०

डिझेल :९३.२६ प्रती लिटर

किमतीतील फरक०.०१

 

टीप -किमतीलील फरक का स्थानिक माहितीवरून दिलेला असतो. त्यामध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता असते याची सर्वांनी नोंद घ्यावी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close