पेट्रोल - डिझेल बाजारभाव

Petrol-Diesel Price Today : आजचे पेट्रोल- डिझेलचे नवीन दर जाहीर

Petrol-Diesel Price Today: Today's new price of Petrol-Diesel has been announced

Petrol-Diesel Price Today : नमस्कार मित्रांनो वाढत्या महागईमुळे सर्वजण त्रासलेले आहेत. सर्वानाच आपापली कामे लवकर व्हावी असे वाटते. त्याचसाठी प्रवासाची साधने वापरली जातात. अंतरराष्ट्रीय कच्या तेलाच्या (Crude oil) किंमतीत घट होत असल्यामुळे पेट्रोल(petrol) आणि डिझेल (Diesel) चे दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल चे दर हे वाढतच चालले आहेत. महाराष्ट्र वगळता इरत राज्यात पेट्रोल आणि डिझेल चे दर (Fuel price) कमी प्रमाणात आहेत.(petrol and diesel prise today)

वाढत्या इंधनाच्या दरामुळे नागरिकात चिंतेचे वातावरण पसरले आहे. इंधन हे माणसांचे जीवनावश्यक वस्तू बनले आहे. त्यामुळे दर कमी करण्याची विनंती नागरिकांतून केली जात आहे. तर पाहुयात महाराष्ट्रातील मुख्य शहरातील पेट्रोल डिझेल चे दर (Petrol Diesel price in Maharashtra)

 

Today Petrol-Diesel Price updates : प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेल दर

ठिकाण – अहमदनगर
पेट्रोल दर -106.85 ₹/L
डिझेल दर -93.33

ठिकाण – अकोला
पेट्रोल दर -106.14 ₹/L
डिझेल दर -92.29

ठिकाण – अमरावती
पेट्रोल दर -107.14 ₹
डिझेल दर -93.65

ठिकाण – औरंगाबाद
पेट्रोल दर -107.02
डिझेल दर -93.50

ठिकाण – भंडारा
पेट्रोल दर -107.01
डिझेल दर -93.50

ठिकाण – बीड
पेट्रोल दर -108.01
डिझेल दर -94.58

ठिकाण – बुलढाणा
पेट्रोल दर -106.82
डिझेल दर -93.34

ठिकाण – चंद्रपूर
पेट्रोल दर -106.12
डिझेल दर -92.68

ठिकाण – धुळे
पेट्रोल दर -106.13
डिझेल दर -92.66

ठिकाण – गडचिरोली
पेट्रोल दर -107.26
डिझेल दर -93.78

ठिकाण – गोंदिया
पेट्रोल दर -107.53
डिझेल दर -94.02

ठिकाण – हिंगोली
पेट्रोल दर -107.06
डिझेल दर -93.58

ठिकाण – जळगाव
पेट्रोल दर -106.42
डिझेल दर -92.94

ठिकाण – जालना
पेट्रोल दर -107.92
डिझेल दर -94.36

ठिकाण – कोल्हापूर
पेट्रोल दर -107.43
डिझेल दर -93.93

ठिकाण – लातूर
पेट्रोल दर -107.25
डिझेल दर -93.74

टिप:- सदरील पेट्रोल (Petrol) आणि (Diesel) दर हे (Fuel rate) प्राथमिक माहितीच्या आधारे दिलेले असतात. दिलेले दर आणि प्रत्यक्षात दर यामध्ये तफावत असू शकते याची नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *