कृषी अपडेट

PM kisan : 13 वा हप्ता जमा होण्याआधीच मोदी सरकारचे शेतकऱ्यांना 15 लखाचं गिफ्ट; त्वरित ‘असा’ करा अर्ज

Pm kisan Yojana 2022

PM kisan : नमस्कार मंडळी! तुम्ही जर pm kisan योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या साठी खास योजना घेऊन आलो आहोत. आपले मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्याचे आर्थिक उत्तप्नं वाढिण्याकरिता प्रयत्न करत आहे.तसेच त्याचे कर्ज फेडण्याचा सुधा प्रयत्न करत आहे.यासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या आहेत.याच पद्धतीने नवीन शे ती व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सरकार 15 लाख रुपये देणार आहे. (PM kisan yojana documents list)

शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी सरकार ने PM KISAN ही योजना सुरू केली. या योजने अंतर्गत शेतकरी व शेतकऱ्यांचा गट , कंपन्यांना 15 लाख रुपये दिले जातील. या योजनेसाठी 11 शेतकरी मिळून संस्था स्थापन करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना लागणारे साहित्य,उपकरणे,खते बियाणे इत्यादी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार आहे.(Pm Kisan Yojana)

अर्ज असा करा.( How to apply for PM kisan Yojana)

अर्ज येथे क्लिक करून पाहा 

सर्व प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

 •  आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
 • आता होम पेजवर FPO च्या पर्यायावर क्लिक कर
 •  आता ‘Registration’ या पर्यायावर क्लिक करा.
 •  आता तुमच्या समोर नोंदणी फॉर्म उघडेल.
 • आता फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा.
 • यानंतर, पासबुक किंवा रद्द केलेला चेक आणि आयडी प्रूफ स्कॅन करून अपलोड करा.
 • आता सबमिट पर्यायावर क्लिक करा.(PM kisan yojana information)

 

अशा पद्धतीने फॉर्म लॉग इन करा:

 • प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
 • आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
 • यानंतर तुम्ही FPO च्या पर्यायावर क्लिक करा.
 • आता लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
 • यानंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म उघडेल.
 • आता त्यात युजरनेम पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.
 • यासह तुम्ही लोक लॉग इन कराल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *