PM Kusum solar pump yojana : सोलर पंपासाठी 90% अनुदान, २० जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज सुरू
PM Kusum solar pump yojana in maharashtra

PM Kusum solar pump yojana | नमस्कार शेतकरी मित्रांनो,आज आपण सोलर पंप यावर शासनाने दिलेय सवलती व योजना यांबद्दल माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो आज विजेच्या अभावी शेतकऱ्यांची पिके करपून जातात. त्यामुळे सरकारने कुसुम सोलर योजना अमलात आणली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याला कमीकमी 8तास तरी सिंचन करून शेताला पाणी देणे हा उद्देश साध्य होईल. परंतु ही योजना कोणासाठी लागू आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे याची आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत.(Pm Kusum pamp yojana documents list)
शासनाने राज्यात 2 लाख कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे पंप कुसुम सोलर योजना मधून वाटणार आहेत. सरकारच्या घेण्यात आलेल्या बैठकीत महावितरणचे अधिकारी, सोलर कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. त्यात असे ठरले की महावितरणकडून एक लाख व कुसुम योजनेकडन एक लाख पंप वाटावेत. विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होईल. या योजनेकरता सरकारने 20 जिल्हे निवडले आहेत आणि त्यांना अनुदान ही दिले आहेत. या योजनेसाठी कोणते जिल्हे पात्र असतील हे आपण पाहुयात. (Pm Kusum pamp yojana information in Marathi)
Pm Kusum pamp yojana 20 जिल्हे पुढील प्रमाणे:
- पुणे
- सातारा
- पालघर
- वाशीम
- सांगली
- नागपूर
- अकोला
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- अमरावती
- चंद्रपूर
- लातूर
- ठाणे
- रायगड
- भंडारा
- कोल्हापूर
पात्रता (apply now)
- या योजनेचा लाभ हा देशातील कोणताही शेतकरी घेऊ शकतो.
- एकदा लाभ घेतलेला शेतकरी पुन्हा या योजनेसाठी पात्र असणार नाही.
- या योजनेसाठी पंचायत समिती अर्ज करू शकते
- पाणी पुरवठा समिती अर्ज करू शकतो
- ग्रापंचायतींना हा पंप दिला जातो.
या योजेअंतर्गत शेतकऱ्यांना 90% अनुदान दिले जाते. ही सबसिडी केंद्र सरकार,राज्य सरकार व महावितरण कंपनी मिळून देतात.
आवश्यक कागदपत्रे : (important documents)
- आधारकार्ड
- शेतीचा सात बारा
- शेतीचा उतारा
- रहिवाशी दाखला
- बँक पासबुक
Pm कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा