PM Sauchalay Yojana Online Apply 2022 : शौलयासाठी सरकार देणार 12000 रू
PM Saochalay Yojana online Apply 2022शौलयासाठी सरकार देणार 12000 रू

PM Sauchalay Yojana Online Apply 2022 -: :शौलयासाठी सरकार देणार 12000 रू
Shouchalay: नमस्कार मित्रांनो आपल्या पोर्टल वरती आपण शासन ज्या काही योजना राबवत आहे त्याची माहिती घेत आहोत. आज आपण अशात सर्वांच्या उपयोगाच्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. ती योजना म्हणजे शौचालय योजना, या योजनेअंतर्गत शासन आपल्याला 12000 रू अनुदान देणार आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन या योजने अंतर्गत ज्यांच्याकडे शौचालय नाहीत. अशा कुटुंबांना 12000 अनुदान वितरीत केले जाते. महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
हे पण वाचा 👇वाचन्यासाठी येथे क्लिक करा
प्रत्येक शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी 50 लाख पर्यंत मिळणार कर्ज; ही बँक देणारं कर्ज
या योजने अंतर्गत केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने अर्ज मागवतात, याचा लाभ कोण घेऊ शकतो, किती अनुदान मिळते याची माहिती आपण पाहुयात. या योजनेचा सरकारचा हाच उद्देश की प्रतेक गाव हे स्वच्छ व सुंदर असले पाहिजे. म्हणून प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक शौचालय बांधण्यासठी 12000 रू अनुदान दिले जाते.
शौचालय योजनेचा लाभ घेण्यासाठी ची पात्रता -:
1.दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील
2.अनुसूचित जाती
3.अनुसूचित जमाती
4.महिला कुटुंब प्रमुख
5.भूमिहीन व अल्पभूधारक
6.अपंग व्यक्ती
शौचालय बांधण्यासाठी किती अनुदान मिळते?
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पात्र असणाऱ्या कुटुंबाला 12000 रू अनुदान दिले जात.
या योजने साठी आवश्यक असणारी कागद पत्रे -:
1. आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असावा)
2. ईमेल आयडी
3.बँक पासबुक
4.कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड
5.रेशन कार्ड इ.
ऑनाईन प्रोसेस कशी करायची याची माहिती खाली दिली आहे.
1.अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ वर जावा
2.तुमची नोंदणी करा
3.मोबाईल नंबर , संपूर्ण नाव , पत्ता टाकून घ्या
4.सबमिट करा
5.सबमिट केल्यानंतर sign in करा
6.तुमचं मोबाईल नंबर टाकल्यानंतर पासवर्ड हा मोबाईल चे शेवटचे चार अंक टाका जेणेकरून आपली नंतर अडचण होणार नाही.
7.नवीन अर्ज अशी विनंती करा
विभाग (section )A
आपले राज्य निवडा
जिल्हा निवडा
तुलूका निवडा
गाव निवडा
विभाग ( section) B
आधार नंबर जस नाव आहे तसच नाव टाकून घ्या
आधार नंबर Verify करून घ्या
वडिलांचे नाव टाकून घ्या
तुमची रेशन कार्ड ची कॅटेगरी टाकून घ्या ( APL , BPL )
विभाग (section C)
बँक अकाऊंट नंबर IFSC कोड टाकून घ्या.
बँक पासबुक उपलोड करा.
तुमचा अर्ज सबमीट झाला असेल
अर्जाची पावती काढून घ्या.
View Application बटण दाबून आपण आपला अर्ज पाहू शकता.
अधिकृत वेबसाईट पहाण्यासाठी –