इतर

PM Scooty Yojana: प्रत्येक महिलेला मिळणार मोफत स्कूटी; लगेच करा अर्ज

PM Scooty Yojana Maharashtra | नमस्कार मंडळी, आम्ही आपल्याला आमच्या लेखा द्वारे तुम्हाला विविध प्रकारच्या योजने बद्दल माहिती देत असतो. आज ही अशाच प्रकारची आम्ही तुमच्या साठी खास योजना घेऊन आलो आहोत. PM Free Scooty ती म्हणजे राणी लक्ष्मीबाई स्कूटी योजना. याची आपण सविस्तरपणे माहिती पाहुयात.

 

महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार हे दोन्ही शेतकऱ्यासाठी वेगवेगळा प्रकारच्या नेहमीच योजना (Scooter Distribution Scheme 2022) राबवत असते. शासनाकडून अनेक योजना मुलींसाठी राबवल्या जातात. अशाच प्रकारची राणी लक्ष्मीबाई स्कूटी योजना ही सुद्धा आहे. या योजने अंतर्गत मुलींना मोफत स्कूटी मिळणार आहे. या योजनेचा कशा प्रकारे लाभ मिळवायचा, (New Portal is Launched) याचा लाभ कोण घेऊ शकतो, अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती घेऊयात. (Free Scooty Yojana)

मोफत स्कूटी योजना ही मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व सक्षम करण्यासाठी अमलात आणली गेली आहे. मुली आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांचे समाजात कशा पद्धतीने नावलौकिक आहे, हे आपण पाहतच आहोत. म्हणूनच आपण बघणार आहोत मोफत स्कूटी योजना. (Free Scooty Yojana Maharashtra)

या योजनेसाठी पात्रता – या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुली किमान १२ वी पासून पुढे शिक्षण घेत असायला हव्यात. तसेच त्या पदवी आणि पद्वित्तर असल्या तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अशा मुलींनी लगेच अर्ज करावा. सदर अर्ज हा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन करावा. (Mofat Scooty Yojana)

आवश्यक कागदपत्रे –

  1.  आधार कार्ड
  2. वय प्रमाणपत्र
  3. पासपोर्ट साईज चे 2 फोटो
  4. मागील वर्षीच्या गुणपत्रिका
  5. पदवी उत्तीर्ण प्रमाण पत्र
  6. बोनाफाईड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *