मनोरंजन

अभिनेत्री प्रार्थना बेहरे लवकरच अडकणार दुसऱ्यांदा विवाह बंधनात?

मुंबई | अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या छोट्या पडद्यावर काम करताना दिसत आहे. तिची झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ खूपच चर्चेत आहे. प्रार्थना बेहरेनी पहिल्यांदाच श्रेयस तळपदे बरोबर स्क्रीन शेअर केली आहे. या मध्ये दोघे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. छोट्या पद्यावरील या नव्या जोडीला चांगलीच पसंती मिळत आहे.प्रार्थना आगोदर सर्वात गाजलेला चित्रपट मिथवा तुम्ही पहिला असेलचं. आवणीची भूमिका साकारताना तिने स्वप्निल जोशी सोबत केलेले काम चांगलेच गाजले होते. त्या नंतार कॉफी आणि बराच काही वैभव सोबत स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळाली.

 

 

अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही तिच्या प्रोफेशनल आऊष्या बरोबरच वयक्तिक जीवनाबद्दल तेवढीच चर्चेत असते. प्रार्थनाने प्रसिध्द लेखक आणि दिग्दर्शक अभिषेक जावकर सोबत २०१७ मध्ये गोव्यात लग्नं केले. अभिषेक आणि प्रार्थना याची चांगलीच केमिस्त्री पाहायला मिळाली. अभिषेक यांनी आपली पहिली फिल्म missing On a weekend मधून चित्रपट सृष्टी मध्ये आगमन केले. अभिषेक जावकर आणि सोनाली भरतवाल यांचे प्रेम संबंध असलेली चर्चा होती. आता चर्चा रंगतेय ती म्हणजे प्रार्थना बेहरेच्या दुसऱ्या लग्नाचीआता तुम्ही म्हणाल या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागलीये. तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रार्थना तिच्या रिअल लाईफमध्ये खूप खुश आहे. प्रार्थनाचे हे लग्न खरंखुर नसून ती यावेळी मालिकेत लग्नबंधनात अडकताना दिसणार आहे.

 

लवकर झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत मोठं घटना घडणार आहे. यामध्ये लवकरच त्यांच्या विवाहाचे काही भाग प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतात. त्यामुळे प्रार्थनाच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा खऱ्या आयुष्यातली नसून माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतली आहेत. लवकरच मालिकेत दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close