मनोरंजन
कलाविश्वात हळहळ ! दिग्गज प्रेमा किरण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई | या काळात अनेक निधन वार्ता समोर येत असताना. त्याच दरम्यान मराठी चित्रपट सृष्टी मधील दिग्गज कलाकार अभिनेत्री व निर्माती प्रेमा किरण यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
प्रेमा किरण ही एक भारतीय अभिनेत्री आणि निर्माती आहे जिने मराठी आणि हिंदी चित्रपट उद्योगात काम केले आहे. धुम धडाका, पागलपन,अर्जुन देवा, कुंकू झाले वैरी आणि लग्नाची वरात लंडनच्या घरात या चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. त्यानी ‘उटावला नवरा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
त्यांच्या आत्म्याला शांती समाधान लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना