मनोरंजन

Photo shoot:आरचीनी केला जबरदस्त फोटो शूट… फोटो बगुन चकित व्हाल

पुणे | राजगुरू यांचा जन्म महाराष्ट्रातील अकलूज शहरात 3 जून 2001 रोजी महादेव राजगुरू यांच्या पोटी झाला. २०१३ मध्ये ती सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना भेटली आणि त्यांनी तिला या भूमिकेसाठी ऑडिशन देण्यास सांगितले. सैराटमधील तिच्या अभिनयासाठी तिला ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – स्पेशल ज्युरी अवॉर्ड / स्पेशल मेन्शन मिळाला.

सैराटच्या कन्नड रीमेकमध्ये, मनसु मल्लिगे, राजगुरूने तिच्या भूमिकेची पुनरावृत्ती केली.नंतर, ती कागर, मेकअप, आणि अनपॉझ्ड सारख्या चित्रपटांमध्ये दिसली.तिने 2022 मध्ये आलेल्या झुंड या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. राजगुरू, लारा दत्तासह, 25 एप्रिल 2020 रोजी रिलीज झालेल्या हॉटस्टारच्या अॅक्शन-कॉमेडी हंड्रेडद्वारे डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले. रिंकू राजगुरूचा ‘200: हल्ला हो’ 20 ऑगस्ट 2021 रोजी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.

आत्ता ती परत चर्चेत आली आहे .कारण म्हणजे तिनं केलेलं नवीन फोटो शूट .पांढरी साडी मोहक आदा पाहून चाहता वर्ग खूपच आनंद लुटत आहेत .

 

 

अरची चा फान फोलोईंग खूप जास्त आहे त्यामुळे फोटो खूपच व्हायरल होत आहे .तिचे त्याचं लूक मध्ये इंस्टाग्राम वरील ‘ओ चांदनी’ रिल्स पण व्हायरल होत आहे .ती सध्या ‘आठवा रंग प्रेमाचा’ नवीन चित्रपट काम करत असून ती त्यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या जून महिन्यात १७ तारखेला ती चित्रपट आपल्याला पहिला मिळणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close