क्रीडा

Rishab pant ची gf पहिली का? दिसते खूप सुंदर करते हे काम.

Rishab pant ची gf पहिली का? दिसते खूप सुंदर करते हे काम.

सध्या आयपीएलच्या सामन्यात सगळ्यांच्या परीवरा मधील सदस्य त्यांना support करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत .या मध्ये विराट कोहली RCB कडून खेळत असताना त्याला support करण्यासाठी आणुष्का शर्मा व त्यांची मुलगी येत आहे तर रोहित शर्मा MI कडून खेळत असताना त्याला त्याची पत्नी व त्याची मुलगी support करण्यासाठी येत असल्याचा नुकताच दिसून आलं आहे

त्यानंतर हार्दिक पांड्याल गुजरात संघाकडून खेळत असताना त्याची बायको व त्यांच्या मुलगा support करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहे.कुणाल पांद्या लखनऊ संघाकडून खेळत असताना ही त्याची बायको support करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहे .

महेंद्र सिंग धोनी चेन्नई सुपर किंग या संघाकडून खेळत असताना त्याची पत्नी साक्षी धोनी व त्याची मुलगी support करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहे.
या मध्ये विदेशी खेळाडू पण मागे नाहीत रस्सल हा West Indies चा खेळाडू तो कोलकाता नाईट रायडर्स साठी खेळत असून त्याची पत्नी सुध्दा indian premier league मध्ये support करण्यासाठीं आली आहे.

शुब्रम hedmaire हा राजस्थान रॉयल्स कडून खेळत आहे तरी त्याची gf सुध्दा त्याला support करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहे. स्तोईनिस हा मुंबई इंडियन्स कडून खेळत आहे तरी त्याची gf Australia वरून support करण्यासाठीं आली आहे.


या मध्ये आपली तरुण पिढी पण मागे नाहीये सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं ते रुशब पंत याचे त्यानी त्याची नविन gf IPL match मध्ये त्याला support करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहे  तिचं नाव ईशा नेगी आहे. ईशा एक उद्योजग आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *