सर्वांना हसवणारा सागर कारंडे दुःखात, हॉस्पिटल मध्ये दाखल प्रकृती…
Sagar Karande, who makes everyone laugh, is in pain, admitted to hospital...

मुंबई : मिञांनो चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील निलेश साबळे सोबत भाऊ कदम ,श्रेय बगुडे,भारत गणेशपुरे,सागर कारंडे यासारखं अनेक कलाकार आहेत. हा शो खूप जणांना मोठ्या प्रमाणात लोकांना आवडतो. यातील कलाकार हे आपले अभिनय अद्भुत करत आपले मनोरंजन करत असतात.
चला हवा येऊ द्या या शो ने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्रत्येक घराघरात हा शो चालत असतो. अतिशय चटकदार पद्धतीने यातील कलाकार हे हा शो सादर करताना आपल्याला दिसत आहे. या शो मधील श्रेया बुगडे हिला नुकताच एका कार्यक्रमात पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार लोकशाहीर विठ्ल उमाप या नावाने देण्यात आला आहे. तिचे अनेकांनी कोतुक केला आहे.
याच शो मध्ये आपल्याला सागर करंडे हा एक लोकप्रिय व्यक्ती दिसतो तो कधी स्री च्या रुपात तर कधी पोलिसांच्या रूपात दिसतो. तो कधी नाना पाटेकर चा आवाज काढतो तर कधी अनासपुरे च आवाज काढत असतो. आत्ताच मिळालेल्या माहिती नुसार सागर कारंडे बाबत दुःखद घटना घडली आहे.
तो शो करत असतानाच त्याला चक्कर आली आहे. त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. “हीच तर फॅमिली ची गम्मत आहे” या नाटकात तो काम करत होता. त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची आता तब्येत खालावली आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की साध्या त्याला आराम करण्याची गरज आहे.