सैराट मधील अर्चीच्या वडिलांची खऱ्या जीवनातील पत्नी पाहिलीत का ? सुंदरतेेच्या बाबतीत मोठया अभिनेत्रींना टाकते मागे

मुंबई | नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपटाने आख्या महाराष्ट्राचे तसेच मराठी चित्रपसृष्टीचे नावं विशिष्ट उंची वर नेऊन ठेवले. नागराज मंजुळे दिग्दर्शित केलेल्या सैराट चित्रपट सुपरहिट झाला. या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीतील सर्व विक्रम मोडीत काडले. जवळ जवळ १०० कोटीच्या आसपास या चित्रपटाने गल्ला जमवला.
चित्रपटातील आरची आणी पर्श्याची जोडी चाहत्यांना चांगलीच आवडली. सैराट मधिल अर्ची च्या वडिलांची भूमिकेने चांगलेच लक्ष वेधून घेतले होते. ती भूमिका अभिनेते सुरेश विश्वकर्मा यानी साकारली होती.
सैराट चित्रपट हा महाराष्ट्र नाहीतर पूर्ण देशभर गाजला आणि सर्वत्र चर्चा झाली. सैराट चित्रपटाने तळा गलातील कलाकारांना प्रोत्साहन प्रसिद्धी, पैसे मन सन्मान मिळावून दिला. प्रेक्षकांनी प्रतेक प्रतेक कलाकारांना तेवढेच प्रेम दिले. पर्श्या,सल्या,लंगड्या आर्ची, या भूमिका साकारनाऱ्या नवीन कलाकार मंडळी ला अजून पण भरभरून प्रेम मिळत आहे.
सैराट चित्रपटातून सुरेश विश्वकर्मा प्रसिद्धीच्या झोतात आले. त्याच प्रमाणे सैराट चित्रपट मधील अर्चीचे वडिलांची भूमिका साकारणारे सुरेश विश्वकर्मा आपल्या अभिनयाने प्रकाश झोटात आले. त्यांच्या वयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग कायम उत्सुक असतो. त्यांच्या पत्नी चे नाव विद्या असून त्यांना एक मुलगी आहे तिचे नाव ओवी आहे. विद्या या दिसायला खूप सुंदर आहेत. मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना दिसण्याच्या बाबतीत मागे टाकतात.