मनोरंजन

चित्रपट सृष्टी हादरली ! दिग्गज अभिनेत्याच निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई|(Salim Ghosh passed away)
सामील घोष (Salim Ghosh) हे ७० वर्षाचे होते. त्यांची पत्नी अनिता सलीम यांनी या दुःखात घटनेची पुष्टी केली आहे.त्यांनी सांगितले की छातीत धुकट असल्याने त्यांना त्ह् हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या जाण्याने चित्रपट सृष्टी मध्ये मोठी हाल हाल व्यक्त केली जात आहे
सलीम घौस यांचा जन्म चेन्नई येथे झाला. त्यांनी चेन्नईतील क्राइस्टचर्च स्कूल आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. ते पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पदवीधरही होते.
सुबह या टीव्ही मालिकेमुळे सलीम घौस लोकप्रिय झाला. श्याम बेनेगलच्या भारत एक खोज या टीव्ही मालिकेत राम, कृष्ण, टिपू सुलतान यांची भूमिका साकारण्यासाठीही तो ओळखला जातो.
याने वागले की दुनिया या टीव्ही मालिकेतही काम केले आहे. 1989 मध्ये, त्यांनी प्रताप पोथेन दिग्दर्शित वेत्री विझा या तमिळ चित्रपटात कमल हासनचा प्रतिस्पर्धी म्हणून खलनायकाची भूमिका केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close