मनोरंजन

सिनेसृष्टीत हळहळ! पत्नीच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा खू’न

बेंगलोर | कन्नड सिनेसृष्टी मध्ये मन हादरून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रसिध्द अभिनेत्याच्या बायकोने काही दिवसापूर्वी आत्महत्या केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर

काही दिवसात मधेच प्रसिध्द अभिनेत्याची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे धक्कादायक बातमी ताजी बातमी समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टी मध्ये धक्या वर धक्के बसत आहेत अश्यातच सुपरहिट चित्रपट देणारे अभिनेते सतीश वज्र यांचा राहत्या घरात धार धार शस्त्राने खून झाल्याचे वृत्त समोर आले.

सतीश वज्र हे काम आटपून घरी आल्या नंतर अचानक दोन वाक्ती कडून  झालेल्या हल्यात हल्यात जबर जखमी झाले. घर    मालकाला दारातून रक्त येत असल्याचे दिसून आल्या नंतर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात सतीश वज्र याचा मृतदेह आढळला.

पोलिस अधिकारी पुढील तपास करत आहेत.संवशयाची सुई त्याच्या सख्या मेवण्या कडे जात आहे. आपल्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी असा कट रचला गेला असे प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे.सुत्रांच्या माहितीनुसार सतीश आणि त्यांची पत्नी यांनी घाच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते.

त्याच्यबरोबरच त्याच्या घरच्यांबरोबर देखील वाद सुरू होते. तीन महिन्यापूर्वी त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली होती. त्याचा राग मनात धारत  हत्या केल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close