क्रीडा

सूर्यकुमार यादवच्या लग्नातले कधीही न पाहिलेले फोटो पाहा

सूर्यकुमार यादव: सूर्यकुमार यादव हा मध्यमवर्गीय घराण्यातील आहे. लहानपणापासूनच सूर्यकुमार यादव याला क्रिकेट आणि बॅडमिंटनची आवड होती. सूर्यकुमार यादव यांचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत . सूर्यकुमार यादव यांच्या वडिलांनी क्रिकेटची आवड पाहून त्याला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले.हा मुंबई टीम कडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

 

इंडियन प्रीमियर लीग मध्ये तो 2018 पासून मुंबई इंडियन्स टीम मधून खेळत आहे. या अगोदर सूर्यकुमार यादव हा कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून खेळत होता. टी ट्वेंटी मध्ये सूर्यकुमार यादव यांनी 14 मार्च 2021 पासून खेळायला सुरुवात केली.

पूर्ण नाव : सूर्यकुमार अशोक यादव
जन्म : 14 सप्टेंबर 1990
उंची : पाच फूट नऊ इंच
विशेष प्राविण्य : फलंदाज
फलंदाजाची पद्धत : उजखोरा

सूर्यकुमार यादव हा 2010 पासून मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळत आहे. सूर्यकुमार यादव हा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18 जुलै 2021 साली श्रीलंका विरुद्ध खेळला आहे.


25 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंड सोबत शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
सूर्यकुमार यादव याचा एक दिवसीय सामन्यासाठी खेळण्यासाठी शर्ट चा क्रमांक 63 आहे.
आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यांमध्ये सुर्य कुमार यादव यांनी 14 मार्च 2021 साली इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये सुरुवात केली.

सूर्यकुमार यादव यांचे सात जुलै 2016 रोजी देवीच्या शेट्टी यांच्याशी लग्न झाले आहे .

 

सुर्यकुमार यादव यांचे शिक्षण

शाळेतील शिक्षण हे परमाणु ऊर्जा केंद्रीय विद्यालय मुंबई या ठिकाणी झालेले आहे. सूर्य कुमार यादव याचे कॉलेजमधील शिक्षण हे परमाणु ऊर्जा जुनिअर विद्यालय या ठिकाणी झाले आहे.

तसेच पुढील शिक्षण कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स विद्यालय मुंबई या ठिकाणी झाले.
सूर्यकुमार यादव यांनी कॉमर्स शाखेतून शिक्षण घेतलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *