सरकारी योजना

Shettale Anudan Yojana शेततळे अनुदानात ५०% वाढ  शेतकरी बांधवांनी लगेच अर्ज करण्यासाठी सरकारचे आवाहन

50% increase in farm subsidy Government appeals to farmers to apply immediately

Shettale Anudan Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले सरकार शेतकऱ्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. या योजना आपल्या घरासाठी असतील पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठीच्या असतील किवा शेतीसाठी असतील. आम्ही अशीच एक योजना तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ती आहे शेततळ्या संबंधित .गेल्या काही वर्षांपासून ती योजना बंद होतो परंतु आता ती सुरू झाली आहे.(Dam subsidy)

मिञांनो ही योजना नुसतीच चालू झाली नाही तर या योजनेतील अनुदानात देखील 50% वाढ करण्यात आली आहे. पूर्वी या अनुदला 50000 रु मिळत होते तर आता ते 75000 रू मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून तालुका प्रमाणे शेततळे  ठेवण्यात आले आहे.(Farmer scheme)

या योजनेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात 47 शेततळे मंजूर झाली आहेत. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आव्हान देखील केले आहे. यासाठी शेतकरी निवड हे सोडत पद्धतीने होणार आहे .शेततळ्याचे काम पूर्ण आल्यावर शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे येणार आहेत.(Shettale Anudan Yojana)

असा करा अर्ज (Shettale Anudan Yojana document list)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर लॉगिन करा.हे ओपन केल्यानंतर शेतकरी पर्याय निवडावा.त्यानंतर योजनेची नावे दिसतील. यामधे तुम्हाला शेततळे हा पर्याय निवडावा लागेल.त्यानंतर स्क्रीनवर येणारी सर्व माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे कमीत कमी 0.60 हेक्टर शेत असणे गरजेचे आहे.  तसेच शेततळ्यासाठी कम न असणे आवश्यक आहे.(subsidy)

या योजनेचा अगोदर कोणताही लाभ हा शेतकऱ्याने घेतलेला नसावा. तरच या योजनेचा लाभ घेता येईल. आनुदानात वाढ झाली असली तरी हे अनुदान केवळ शेततळ्यातील कपडासाठी दिले जाते. शेततळे खोदण्यासाठी ही अनुदान देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे. तर मित्रानो तुम्हालाही शेततळे अनुदान हवे असेल तर लगेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.(Yojana)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *