क्रीडा

VIDEO-आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामन्यात जेतेपद न मिळाल्याने शिखर धवनला बेदम मारहाण!

 

Video|आयपीएल २०२२ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (२९ मे) रोजी संपन्न झाला. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने ७ गडी राखून जोरदार विजय मिळवला.शिखर धवनच्या पंजाब कींग्जला मागे टाकत आयपीएल २०२२ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अशात आता शिखर धवनला मारहाण करण्यात आली आहे.

 

त्याच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. शिखर धवनला जेतेपद पटकावता न आल्याने चाहते त्याच्यावर नाराज आहेत. अशात आता हा मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल होतं आहे.

 

मात्र यामध्ये घाबरण्याच काही कारण नाही कारण हा व्हिडिओ एक गंमत आणि मनोरंजन म्हणून शिखरने स्वतः पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये त्याचे बाबा त्याला मारहाण करत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, “मला माझ्या वडिलांनी नॉक आउटसाठी क्वालिफाय न झाल्याने त्यांनी मला नॉक आउट केलं.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *