Shooking! चित्रपसृष्टीवर शोककाळा, सलग दोन 21 वर्षीय अभिनेत्र्यांचा संशायास्पद मृत्यु.

मुंबई | चित्रपट सृष्टी मध्ये नेमका चाललय तरी काय असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. अश्या बातम्या समोर येत आहेत की त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही काळात नाही. या वर्षी चित्रपट सृष्टी ने आनेक दिग्गज कलाकार गमावले आहेत.
लता मगेशकर, बप्पी लहरीं, रमेश देव यांसारखे दिग्गज कलाकार चित्रपट सृष्टी ने गमावले. पण चित्रपट सृष्टी मध्ये दुःखद बतम्या येण्याचं प्रमाण काही कमी होताना पहिला मिळत नाहीये. दिग्गज कलाकार गमावले असल्यामुळे चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे.
असे असतानाच सलग दोन तरुण अभिनेत्रींचा मृत्यु झाल्याचा समोर आले आहे. यामुळे चित्रपट सृष्टी मध्ये खळबळ उडाली असल्याचं समजत आहे. 17 मे रोजी कन्नड टीव्ही अभिनेत्री चेतना राज वय वर्ष 21 आहे स्वतःला फिट आणि फाईन दिसण्यासाठी कोणत्या थराला जातील सांगता येत नाही.
असाच या अभिनेत्रीच्यां मृत्युच कारण बनला आहे.आई वडिलांना काही कल्पना न देता ही अभिनेत्री चेतना राज आपल्या मित्रांसोबत प्लॅस्टिक सर्जरी करण्यासाठी. खाजगी रुग्णालयात धाकल झाली होती. या सर्जरी नंतर तिला अस्वस्थ वाटू लागले व तिची तब्बेत खालावली.
सुत्रांच्या माहितनुसार फॅट फ्री करण्याच्या हेतूने गेलेली ही अभिनेत्री ची सर्जरी सक्सेसफुल झाली नाही. तिच्या फुफुसा मध्ये पाणी झाल्याने मृत्यु झाल्याचा समोर आले आहे.तर तिच्या आई वडिलांनी या गोष्टी साठी हॉस्पिटल व डॉक्टर जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.
या नंतर लगेच दुसरी अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचे वृत्त सामोरं आले. बंगाली टीव्ही अभिनेत्री पल्लवी देव यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पल्लवी यांनी वयाच्या 21 वर्षी बंगाली टीव्ही क्षेत्रात कमी वयात आपले नावं कमावले होते. त्यांचा चाहता वर्ग खूपच मोठा होता. त्याच्या जाण्याने चाहता वर्ग हळहळ व्यक्त करत आहे.
पल्लवी देव यानी वयाच्या 21 वर्षी आपला जीवन संपवले. राहत्या घरी फॅनच्या व दोरीच्या सहाय्याने फस घेतलल्या अवस्थेत त्यांच्या मृतदेह आढळला आहे. हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले आहे तरी नेमके यामागील कारण समजले नाही. पोलिस कारवाई नंतर मृतदेह पिएम करण्यासाठीं हॉस्पिटल मध्ये पटवण्यात आला आहे.
अश्या तरुण पिढीच्या चुकीच्या पद्धतीने जान्याने मनाला हुर हूर लागून जाते. अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना केली.