मनोरंजन

सोफिया अन्सारीचे इंस्टाग्राम अकाऊंट बॅन; ‘ही’ काळजी घ्या अन्यथा तुमचही होईल डिलिट

Instagram | साध्याच्या काळात पैसा कमावणे जेवढे सोपे तीतकेच कठीण होऊन बसले आहे. पैसा कमवायचा साधने पुरवणारे खूप आहेत पण त्याचा योग्य उपयोग कसा करायचा ते आपल्या पद्धतीनं ठरवाचे असते. पैसा कमावण्यासाठी व प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रतेक जन काही ना काही प्रयत्न करत असतो या मध्ये सोशल मीडिया मोठे साधन बनले आहे. सध्याच्या काळात याचा खुप जास्त उपयोग वाढला आहे. या मध्ये मोठ्या मोठ्या स्पॉन्सरशिप मिळवून कलाकार पैसे कमावतात.

सोफिया अन्सारीचे ९८ लाख फोलोवर्स इंस्टाग्राम होते ती पण भारतातील सगळ्यात जास्त कंटेंट करणारी होती. तिला महिन्याला लाखो करोडो रुपये मिळत होत. पण काल १२ मे रोजी तिचे इंस्टाग्राम अकाउंट बॅन करण्यात आले कारण सोफिया अन्सारी एक च कंटेंट मध्ये व्हिडिओ करत असायची ते व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याला रिपोर्ट केले. आणि सोफियाने इंस्टाग्रामच्या नियमांचे उल्लंघन केले व खूप साऱ्या रिपोर्ट्स नंतर इंस्टाग्राम ने सोफिया चे अकाउंट बंद केल्याचे सांगण्यात येत आहे.

तुमचे देखिल अकाऊंट बॅन होऊ शकते, त्यासाठी अशी काळजी घ्या.
1. Mass report – तुम्ही तुमच्या अकाऊंट मध्ये चुकीच्या गोष्टी टाकत असाल, दुसऱ्याचे फोटो चोरून वापरत असाल. नुडीटी (अश्लील) गोष्टी टाकत असाल तर अश्या गोष्टी तुमच्या फॉलॉवर्स ना आवडत नाहीत तर ते तुमच्या अकाऊंटला रिपोर्ट्स करतात जास्त रिपोर्ट्स मिळाल्या नंतर इंस्टाग्राम तुम्हाला काहीही न कळवता तुमचे अकाऊंट बंद करतात.

2. INVALID CLICKS – तुम्ही जर तुमच्या अकाऊंट वर फॉलोवर्स वाढवण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टीचा वापर केला. तुम्ही ते वापरले तर तुमचे अकाऊंट बंद ठेवण्यात येत.

3. Sexual or Pornography content – इंस्टाग्राम वरील सर्वात जास्त अकाऊंट या मुळेच बंद करण्यात आले आहेत तूनी sexua आणि pornography संदर्भात काही गोष्टी टाकत असाल तर तुमचे अकाऊंट बंद करण्यात येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close