मनोरंजन

सोनाक्षी सिन्हाने ज्या पार्टनर सोबत आंगठीचे फोटो शेअर केले तो हा अभिनेता?

मुंबई | चर्चा आहे की सोनाक्षी सिन्हाने आपला साखरपुडा उरकून घेतला आहे. तिने आपल्या बोटामधली आंगठीला दाखवत सगळ्यांना आनंदाची बातमी व फोटो शेअर केले आहेत. पण असा असला तरी तिने आपल्या जोडदाराचे नाव आणि ओळख लपवली आहे. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो सोनाक्षी सिन्हा सोबात असणार व्यक्ती दुसरा तिसरा कोन नसून जहीर आहे.

 

सोनाक्षी सिन्हाचे नाव हे त्याच्यबरोबर पहिल्यांदच जोडलेलं नाही तर ते खूप आधीपासूनच या दोघांची नाव एकमेकांना जोडली गेलेली आहेत. दोघे या आधीपासूनच खूप वेळा भेटले आहेत आणि फिरले आहेत.या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कुठेही अधिकृत भाष्य केले नाही.

जहीर हे एक चांगले अभिनेता आहेत .त्यानी अभिनय वातरिक्त सोहेल खानच्या जय हो चित्रपटात असिस्टंट म्हणून पण काम केला आहे. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल यांची जोडी चांगली जमत असलेला खूप वेळा सोशल मीडिया वर पाहायला मिळालं आहे. दोघांनी एकमेकांचे फोटो शेअर केले आहेत.त्यांचा नात नेंमका काय आहे हे लवकरच कळेल अशी आशा.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close