कलाविश्वात शोककळा! KGF फेम , कॉमेडियन, ऍक्टर यांचं दुःखद निधन

बेंगळुरू | तेलगू चित्रपट अभिनेता मोहन जुनेजा यांचा अल्पशा आजाराने निधनानंतर संपूर्ण दक्षिण्यात चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. शनिवारी 7 मे रोजी वयाच्या 54 वर्षी मनोज जूनेजा यांची निधान वार्ता समोर आली.
अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांन धुकात असल्याचं सांगण्यात येत होते.त्या नंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते.मनोज जूनाजा यांच्या निधनामुळे त्यांच्या कुठुंबावर दुःखाचा डोंगर आला आहे.
मनोज जुणेजा हे तेलगू चित्रपट कॉमेडियन म्हणुन सर्वात जास्त काम केले आहे. त्यानी 100 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. सर्वात चर्चेत असलेला चित्रपट KGF या चित्रपट सुद्धा त्यानी काम केलं आहे. मनोज जूणेजा हे चांगले कॉमेडियन,ॲक्टर होते, त्यांचा मृत्यू नंतर चाहता वर्ग खूपच हळहळ व्यक्त करत आहे.
त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज कलाकार,अभिनेत्री अभिनेता , दिग्दर्शक निर्माते यांनी श्रध्दांजली वाहिली.