आजचे बाजारभाव

Soyabin bajarbhav : सोयाबिनच्या दरात घट! आजचे सोयाबीन बाजारभाव 26 November 2022

Soyabin Market rate in maharashtra 26 November 2022

Soyabin bajarbhav: महाराष्ट्रात नगदी पिकांमध्ये प्रामुख्याने सोयाबीन ला मुख्य पीक समजले जाते. जवळपास महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी या पिकाची पेरणी केली जाते. खानदेश,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पेरणी करण्यात येते. सोयाबीन पिकाची लागवड ही बहुतेक ठिकाणी जास्तीत जास्त शिवारात केली जाते.त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक व्यवहार हे सोयाबीन पिकावरच अवलंबून आहेत. त्यामुळेच येथील शेतकऱ्याचे लक्ष सोयाबीन च्या भावाकडे लागून राहिले आहे.(Today soyabin Bajarbhav)

म्हणूनच आपण शेतकरी मंडळी साठी ,आसपासच्या परिसरातील बाजारपेठेत असणारे सोयाबीन चे दर व लिलावाची माहिती घेणार आहोत.(soyabin Bajarbhav)

Today soyabin Bajarbhav – 26 November 2022

कारंजा बाजार पेठ : या बाजापेठेत आज सोयाबीन ची पाच हजार क्विंलपर्यंत आवक झाली. याठिकाणी झालेल्या लिलावात कमीत कमी भाव हा 5575 इतका तर जास्तीत जास्त 5325 रुपये एवढा मिळाला . तसेच सरासरी दर हा 5325 प्रती क्विंटल रुपयांनी मिळाला. Karanja soyabin Bajarbhav

श्रीरामपूर बाजार पेठ : आज या बाजार पेठेत 41 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आली. इथे झालेल्या लिलावात 5000 कमीत कमी तर जास्तीत जास्त 5600 एवढा मिळाला.तर सरासरी बाजारभाव 5400 प्रती क्विंटल राहिला shrirampur Soyabin Bajarbhav

राहुरी,वांबोरी बाजार पेठ : 10 क्विंटल सोयाबीन या बाजारपेठेत आवक झाली. आजच्या सोयाबीन च्या दरात कमाल दर हा 5300 तर 4502 किमान दर मिळाला तर सरासरी बाजारभाव हा 5000 मिळाला. Rahuri soyabin Bajarbhav

संगमनेर बाजार पेठ: आज संगमनेर बाजार पेठेत 34 क्विंटल सोयाबीन ची आवक झाली. कमीत कमी दर हा 4400 तर जास्तीत जास्त 5451 मिळाला सरासरी दर पाच रुपये एवढा मिळाला. Sangamner soyabin Bajarbhav

राहता बाजार पेठ : राहता बाजार पेठेत आज सोयाबीन सरासरी पाच हजार चारशे पन्नास रुपये दराने विकली गेली.कमीत कमी दर हा 5000 तर जास्तीतजास्त दर 5450 इतका होता. Rahata soyabin Bajarbhav

अमरावती बाजार पेठ: अमरावती बाजार पेठेत आज 7791 क्विंटल सोयाबीन ची आवक झाली.तर सरासरी दर 5286 एवढा होता.कमीत कमी भाव हा 5150 रुपये मिळाला .तर सर्वाधिक दर 5423 पर्यंत गेला. Amravati soyabin Bajarbhav

नागपूर बाजार पेठ : नागपूर बाजार पेठेत आज 1100 पेक्षा जास्त क्विंटल सोयाबीन ची आवक झाली. या लिलावात चार हजार चारशे रुपये एवढा कमीत कमी भाव होता तर जास्तीत जास्त भाव 5494 रुपये पर्यंत गेला. सरासरी दर हा 5200 पर्यंत होता. Nagpur Soyabin Bajarbhav

हिंगोली बाजार पेठ: हिंगोली बाजार पेठेत आज मोठ्या प्रमाणात आवक म्हणजे 1500 क्विंटल ची झाली.
या ठिकाणी 5000 रू किमान भाव होता तर जास्तीत जास्त 5735 रू मिळाला. तर सरासरी भाव 5367 रू देण्यात आला. Hingoli soyabin Bajarbhav

कोपरगाव बाजार पेठ : कोपरगाव बाजार पेठेत सोयाबीन ची आवक ही 726 क्विंटल होती कमीत कमि दर हा 4000 रू आणि जास्तीत जास्त किंमत 5575 रू मिळाली. या बाजार पेठेतील सरासरी दर हा 5351 रू होता. Kopargaon Soyabin Bajarbhav

जालना बाजार पेठ: जालना बाजार पेठेत आज सोयाबीन 7225 क्विंटल आली. कमीत कमी सोयाबीन भाव 3000 रू होता तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये पर्यंत गेला. सरासरी भाव 5500 रू नोंद केला आहे. Jalna soyabin Bajarbhav

अकोला बाजार पेठ: अकोला बाजार पेठेतील लिलाव करते वेळी 5387 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आली. कमीत कमी 4600 रू तर सर्वाधिक भाव 5640 रू मिळाला.या पेठेत सरासरी भाव 5400 रू होता. Akola soyabin Bajarbhav

तर शेतकरी मित्रानो हे होते आजचे आपल्या आसपासच्या बाजार पेठेतील असणारे भाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close