कृषी अपडेट

Soyabin bajarbhav: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक माहिती! सोयाबीन दर आणखी वाढणार; वाचा तज्ञांचे माहिती

Soyabin Bajarbhav increase experts information

Soyabin bajarbhav | गेल्या काही दिवसात सोयाबीनचे भाव हे मोठ्या प्रमाणात ढासळले होते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे देतातील होणारी निर्यात ही थांबवली होती.(soyabin crop information)

 

तेलाच्या किमती मध्ये घट केल्यामुळे सोयाबीनच्या किमतीत घट झाल्याली होती ते सूत्राकडून सांगण्यात आले आहे. देशात यामुळे सोयाबीनच्या दरात 500 रू पर्यंत घट झाल्याचे आढळून आलेली होती.(Soyabin Bajarbhav experts information)

खाण्याच्या तेलाच्या किमती कमी झाल्याने सोयाबीनच्या किमती कमी झाल्या. पण चीनमधून सोयाबीनची मागणी वाढत असल्याने किमती पुन्हा वाढत आहेत. असे तज्ञांचे मत आहे. सोयाबीन ची मागणी जरी वाढत असली तरी पामतेलात चढ उतार होत असल्याने सोयाबीनच्या किमतीवर याचा परिणाम जाणवत आहे . आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयातेल ,सोयापेंड याच्या किमतीत घसरणच होत असल्याने अंतर्गत सोयाबीनवर दबाव येत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात चढ उतार दिसून येतात.(Soyabin rate increase)

मागील काही दिवसाचे भाव पाहता आजच्या भावात 200 ते 300 रू वाढलेले दिसून येतात. आज कृषी उत्पन्न बाजार पेठेत सोयाबीन चा दर हा 5300 ते 6000 रुपये पर्यंत दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आता इथून पुढे जास्त किमतीत घट होणार नाही असे सूत्कृषी तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. (Soyabin Bajarbhav in maharashtra)

तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हंगामात सोयाबीन ला 6000 रुपये सरासरी भाव मिळणार आहे. शेतकरी वर्गाने सोयाबीन चा दर 6000 रू प्रती क्विंटल धरुनच विक्री करावी. शेतकऱ्यांनी कोणती ही काळजी न करता सोयाबीन ची विक्री करावी असे तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. (Soyabin market rate)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *