आजचे बाजारभाव

Soyabin Bajarbhav : सोयाबीनच्या भावात कासवाच्या गतीने सुधारणा; या बाजार पेठेत मिळाला सर्वाधिक दर

Soyabin Today Rate In Maharashtra State

Soyabin Bajarbhav | नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आता बाजारपेठेत येत आहे. त्याचे भाव हे आपल्याला माहीत असायला हवेत यासाठी आपण दररोज आपल्या जवळपास असणाऱ्या बाजारपेठेतील दर पाहत असतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल योग्य भावात विकता येतील. आणि त्या सर्वात जवळची बाजर पेठ कोणती ते ही लक्षात येईल. तसेच त्यांना मार्केट मध्ये शेतमाल नेण्यास सोपे जाईल. तर आहेत शेतकरी मित्रांनो पाहुयात आपण आजचे सोयाबीन बाजारभाव. (Soyabin Bajarbhav)

बाजार समिती : औरंगाबाद
कमीत कमी दर:५२५१
जास्ती जास्त दर:५४५०

बाजार समिती : माजलगाव
कमीत कमी दर:४५००
जास्ती जास्त दर:५४६१

बाजार समिती : सिलोड
कमीत कमी दर:५१००
जास्ती जास्त दर:५३००

बाजार समिती : उदगीर
कमीत कमी दर:५५००
जास्ती जास्त दर:५६००

बाजार समिती : कारंजा
कमीत कमी दर:५०५०
जास्ती जास्त दर:५४१०

बाजार समिती : तुळजापूर
कमीत कमी दर:५३००
जास्ती जास्त दर:५५००

बाजार समिती : मनोरा
कमीत कमी दर: ५४५०
जास्ती जास्त दर:५५००

बाजार समिती : मोर्शी
कमीत कमी दर:५१००
जास्ती जास्त दर:५४१०

बाजार समिती : राहता
कमीत कमी दर:४७९०
जास्ती जास्त दर:५४०५

बाजार समिती : सोलापूर
कमीत कमी दर:४५०५
जास्ती जास्त दर:५५५०

बाजार समिती : अमरावती
कमीत कमी दर:५१००
जास्ती जास्त दर:५३९३

बाजार समिती : सांगली
कमीत कमी दर:५५००
जास्ती जास्त दर:५८००

बाजार समिती : नागपूर
कमीत कमी दे:४५०१
जास्ती जास्त दर:5482

बाजार समिती : अमळनेर
कमीत कमी दर:५३००
जास्ती जास्त दर:५४२२

बाजार समिती : हिंगोली
कमीत कमी दर:५१००
जास्ती जास्त दर:५६८०

बाजार समिती : कोपरगाव
कमीत कमी दर:४५००
जास्ती जास्त दर:५४७०

बाजार समिती : मेहकर
कमीत कमी दर:४५००
जास्ती जास्त दर:५७००

बाजार समिती : लातूर
कमीत कमी दर:५०००
जास्ती जास्त दर:६२००

बाजार समिती : जालना
कमीत कमी दर:४६००
जास्ती जास्त दर:५७००

बाजार समिती : अकोला
कमीत कमी दर:४३५५
जास्ती जास्त दर:५७००

बाजार समिती :यवतमाळ
कमीत कमी दर:५०००
जास्ती जास्त दर:५४००

बाजार समिती : मालेगाव
कमीत कमी दर: ५०००
जास्तीत जास्त दर: ५४२५

बाजार समिती :बीड
कमीत कमी दर:४३२१
जास्ती जास्त दर:५५०२

बाजार समिती :वाशीम
कमीत कमी दर:४७५०
जास्ती जास्त दर:६२५०

टीप – शेतकरी मिञांनो बजारमधील सोयाबीन चा दर हा नेहमीच चढ उतार होत असतो. त्यामुळे संबंधित बाजारपेठेत चौकशी करून नंतरच आपला माल त्या बाजार पेठेत घेऊन जावा. आम्ही ही माहिती सर्व चौकशी करून दिली आहे. मात्र दरात चढ आणि घसरण असते, त्यामुळे तुम्ही पण एकदा खात्री करून घ्यावी ही विनंती. (Soyabin Rate)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close