Soyabin bajarbhav: आजचे सोयाबीन बाजारभाव- 02 December 2022
Soyabin Bajarbhav in maharashtra 02 December 2022

Soyabin bajarbhav: शेतकऱ्यांची झाली निराशा.आज सोयाबीनच्या दरात घट. शेतकरी मित्रांनो , आपण पाहत आहोत की सोयाबीन चा बाजारभाव हा नेहमी चढ उतार होत आहे. भाव वाढला असे समजताच लगचे पुढील काही तासातच सोयाबीन ची किंमत कमी होत आहे. त्यामुळे शेतकरी खूपच नाराज झाले आहेत. सद्या साडे पाच हजाराच्या आसपास सोयाबीन चे दर रेंगळतना दिसत आहेत. हे हमी भावा पेक्षा निश्चितच जास्त आहेत. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहेत. शेतकऱ्यानं गेल्या वर्षी एवढा भाव मिळेल अशी आशा होती. पण ती फोल ठरली.(Soyabin Bajarbhav December)
आता आपण आज आपल्या आसपासच्या परिसरातील बाजारपेठेचा आढावा घेणार आहोत जेणेकरून आपल्याला कळेल की कोणत्या बाजार पेठेत सोयाबीन ला भाव किती आहे. सरासरी भाव किती मिळाला आहे. याची अधिक माहिती पाहुयात.(Soyabin Bajarbhav)
आजचे सोयाबीनचे बाजारभाव : Soyabin Bajarbhav 02 December 2022
बाजार पेठ : औरंगाबाद
कमीत कमी भाव:5251
जास्ती जास्त भाव:5450
बाजार पेठ : माजलगाव
कमीत कमी भाव:4500
जास्ती जास्त भाव:5461
बाजार पेठ : सिलोड
कमीत कमी भाव:5100
जास्ती जास्त भाव:5300
बाजार पेठ : उदगीर
कमीत कमी भाव:5500
जास्ती जास्त भाव:5600
बाजार पेठ : कारंजा
कमीत कमी भाव:5050
जास्ती जास्त भाव:5410
बाजार पेठ : तुळजापूर
कमीत कमी भाव:5300
जास्ती जास्त भाव:5500
बाजार पेठ : मनोरा
कमीत कमी भाव: 5040
जास्ती जास्त भाव:5500
बाजार पेठ : मोर्शी
कमीत कमी भाव:5100
जास्ती जास्त भाव:5410
बाजार पेठ : राहता
कमीत कमी भाव:4790
जास्ती जास्त भाव:5495
बाजार पेठ : सोलापूर
कमीत कमी भाव:4505
जास्ती जास्त भाव:5555
बाजार पेठ : अमरावती
कमीत कमी भाव:5100
जास्ती जास्त भाव:5393
बाजार पेठ : सांगली
कमीत कमी भाव:5500
जास्ती जास्त भाव:5800
बाजार पेठ : नागपूर
कमीत कमी भाव:4501
जास्ती जास्त भाव:5482
बाजार पेठ : अमळनेर
कमीत कमी भाव:5300
जास्ती जास्त भाव:5422
बाजार पेठ : हिंगोली
कमीत कमी भाव:5100
जास्ती जास्त भाव:5682
बाजार पेठ : कोपरगाव
कमीत कमी भाव:4500
जास्ती जास्त भाव:5470
बाजार पेठ : मेहकर
कमीत कमी भाव:4500
जास्ती जास्त भाव:5600
बाजार पेठ : लातूर
कमीत कमी भाव:5000
जास्ती जास्त भाव:6200
बाजार पेठ : जालना
कमीत कमी भाव:4600
जास्ती जास्त भाव:5700
बाजार पेठ : अकोला
कमीत कमी भाव:4355
जास्ती जास्त भाव:5700
बाजार पेठ :यवतमाळ
कमीत कमी भाव:5000
जास्ती जास्त भाव:5400
बाजार पेठ : मालेगाव
कमीत कमी भाव: 5000
जास्ती जास्त भाव:5425
बाजार पेठ :बीड
कमीत कमी भाव:4321
जास्ती जास्त भाव:5502
बाजार पेठ :वाशीम
कमीत कमी भाव:4750
जास्ती जास्त भाव:6250