कृषी अपडेट

Soyabin new update: सोयाबीन ठेवावे का विकावे? तज्ञांनी दीली महत्त्वपूर्ण माहिती; वाचा सविस्तर

Soyabin new update for farmers

Soyabin new update : नमस्कार शेतकरी मित्रानो! गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीन बाबत शेतकऱ्यावर संकट च ओढवत आहे.सोयाबीन (Soybin) बहरात असताना किडीचा प्रादुर्भाव आणि काढणीच्या प्रसंगी पावसाने सोयाबीन झोडपले आता समाधानकारक दर मिळतील अशी आशा होती पण ही आशा ही फोल ठरली गेली. (Soyabin crop information)

खरीप हंगामातील सोयाबीन हे महत्त्वाचे पीक असल्याने शेतकऱ्याचे पूर्ण अर्थकारण हे सोयाबीन वरच अवलंबून आहे. गेल्या काही दिवसात सोयाबीन चे घेरलेले दर हे शेतकऱ्यांना धडकी भरवणारे आहेत. त्यामुळे अशा परिस्थिती मद्ये सोयाबीन विकावी का ठेवावी हा प्रश्न शेतकऱ्याच्या डोक्यात घोंगावत आहे. (सोयाबीन पीक)

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीन चे दर हे 8 ते 9 हजारांच्या आसपास होते. त्यामुळे पावसाने झालेले नुकसान वाढीव दरामुळे भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती.परंतु ती ही अपेक्षा फेल ठरली गेली.या वर्षी च्या हंगामातील नविन सोयाबीन बाजारात दाखल झाली आहे.(Soyabin rate Wating for the price to rise)

नेवासा येथील बाजार पेठेत व्यापारी वर्गाकडून सोयाबीन चे भाव हे पाच हजार ते सहा हजार ठेवण्यात आला.त्यामुळे शेतकरी नाराज झाल्याचे आढळून येतात. त्यामुळे पुढे चालून आणखी सोयाबीन चे भाव हे वाढतील का कमी होतील ही शंका आहे. दर जर कमी झाले तर होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन सद्या तरी विक्री करण्याचे थांबवावे की विकावे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.(Soyabin Bajarbhav)

या वर्षी च्या हंगामातील नविन सोयाबीन बाजारात दाखल झाली आहे. आवक वाढत असल्यामुळे सद्या सोयाबीन चे भाव हे कमी जास्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता सोयाबीन ठेऊन योग्य भावाची वाट भावी असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.(soyabin Bajarbhav in maharashtra)

नेवासा तालुक्यातील शेतीत सर्वाधिक सोयाबीन पेरणी: (soyabin seed sowing)

नेहमीच नेवासा तालुक्यातील शेतकरी हे कापसाची लागवड करताना दिसत होते.परंतु कापसाला जास्त दिवस लागत असे व कांदा पेरणीसाठी उशीर होत होता.म्हणून शेतकऱ्यांनी गेल्या चार वर्षांपासून सोयाबीन लावण्यास सुरुवात केली. या वर्षी सुमारे तालुक्यात ६११७ हेक्टर वर सोयाबीन लावली गेली. यामधून खूप प्रमाणात आशा होती पण पावसामुळे आणि दराच्या घट मुळे ती फोल ठरली.(soyabin rate Wating for rise)व शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *